साहित्यः
सुकामेवा = १ कप
सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन)
खजुर = ७-८
तुप = ३ चमचे
वेलची पावडर = १ छोटा चमचा
जायफळ पावडर = १ छोटा चमचा
कृती:
१. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा.
२. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.
३. मिक्सरमधे सुकामेवा बारीक करावा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)
४. पॅनमधे ३ चमचे तुप गरम करुन त्यात वाटलेले अंजीर व खजुर परतुन घ्यावे.
५. सर्व मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतावे. गोळा तयार झाल्यावर त्यात बारीक केलेला सुकामेवा टाकुन एकत्र करुन घ्यावे.
थोडासा सुकामेवा वरुन सजावटीसाठी बाजुला काढुन ठेवावा.
६. एका खोलगट पॅनला तुप लावुन त्यात हा गोळापारुन घ्यावा.
७. वरुन अजुन थोड्या सुक्यामेव्याने सजवुन बर्फी फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावी.
८. ३-४ तासानी पॅन बाहेर काढुन त्याच्या वड्या पाडुन घ्याव्यात.
९. अंजीर बर्फी खायला तयार आहे.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचने
9723
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर..
मस्त बर्फी :)
वा! मस्त दिसते आहे बर्फी!
पाकृ खासच दिसतेय...
तोंडाला पाणी सुटले
मिपावर आता मिठाई पार्सल सेवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamनाही..जसे होते तसेच डायरेक्ट
In reply to मिपावर आता मिठाई पार्सल सेवा by मदनबाण
ओह्ह... ओक्के. :)
In reply to नाही..जसे होते तसेच डायरेक्ट by Mrunalini
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vanshदेखणी, तोंपासू पाककृती मृ.
कसलं सुंदर!
वाह!
सगळ्यांचे खुप धन्यवाद.
वॉव!
मस्त मस्त मस्त!
क्या बात है
मस्तं आणि पौष्टिक. अंजीर
मी बर्फीची कढईचा बर्फीसकट आणि
मस्त
_/\_
अंजीर विशेष आवडत नाहीत, पण
फारच देखणी आहे बर्फी !
सगळ्यांना खुप धन्यवाद. :)