व्यंगचित्रे (अमोल गवळी)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

दिवाळी अंक वर्ष
वाचने
33214
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
आभासी जगाची चित्रं फारच आवडली.
पहिले आणि तिसरे व्यंगचित्र अप्रतिम...
खुपच आवड्ली :)
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
अमोलजी,व्यंगचित्रे सुरेख जमून आली आहेत.
क्रिकेट टीमसाठी ओपनर सापडल्यासारखं वाटतंय !!
मस्त !
आभासी जगाची चित्रे आवडली.
व्यंगचित्रे मस्त आहेत! आवडेश!
अगदी समर्पक व्यंगचित्रे. आवडली.
व्यंगचित्रं आवडली.
मस्तच!
पण हा धागा अमोल गवळी च्या नावे का नाही बॉ ?
व्यंगचित्र मस्त आहेत.
मस्त !
खूप मस्तं व्यंगचित्रे.
सुरेख व्यंगचित्रे!!
व्यंगचित्रे आवडली.
Thank you very much
शेवटच्या चित्रामुळे आवाज , जत्रा.. मधल्या गवाणकरांच्या व्यंगचित्रांचि आठवण झाली.
.
मस्त. चित्रे अन स्टाईल भारीय. आयडीयाज जरा रिफाईंड अन नवीन वापरल्या तर क्या कहने.
व्यंगचित्रे आवडली.
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vanshआपली व्यंग चित्र पाहिली आणि मी खुप खुश झालो. दिवाळी अंकाचं एक फाइंड अमोल गवळी तुम्ही मिपावर आठवड्याला एक दोन चार भन्नाट व्यंगचित्र टाकली पाहिजेत. अमोल गवली ही व्यंग चित्र दिसली नाहीत असं लोकांनी विचारलं पाहिजे. कोट मधे मात्र नवं काहीतरी दिलं पाहिजे. चित्र आहेत पण कोट्स मार्मिक आणि हसवणारी असली पाहिजेत कधी विचार करायला लावणारी असली पाहिजेत. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
In reply to अमोल शेठ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+११११११११११११११११११११
In reply to अमोल शेठ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
एक अ(न्)मोल नजराणा !!!
आभासी जगाची चित्रं फारच आवडली