आपली व्यंग चित्र पाहिली आणि मी खुप खुश झालो. दिवाळी अंकाचं एक फाइंड अमोल गवळी तुम्ही मिपावर आठवड्याला एक दोन चार भन्नाट व्यंगचित्र टाकली पाहिजेत. अमोल गवली ही व्यंग चित्र दिसली नाहीत असं लोकांनी विचारलं पाहिजे. कोट मधे मात्र नवं काहीतरी दिलं पाहिजे. चित्र आहेत पण कोट्स मार्मिक आणि हसवणारी असली पाहिजेत कधी विचार करायला लावणारी असली पाहिजेत. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
आभासी जगाची चित्रं फारच आवडली
मस्त.....
खुपच आवड्ली :)
मस्त!
अमोलजी,व्यंगचित्रे सुरेख जमून
मिपाला व्यंगचित्रकार गावलाच शेवटी !!
मस्त !
आभासी जगाची चित्रे आवडली.
व्यंगचित्रे मस्त आहेत! आवडेश!
अरे वा
आवडली
मस्तच!
मानवजातीचा सुप्रीम कंट्रोल
मस्त !
खूप मस्तं व्यंगचित्रे.
सुरेख व्यंगचित्रे!!
आवडली!
Thanks
शेवटच्या चित्रामुळे आवाज ,
सुंदर!
मस्त. चित्रे अन स्टाईल भारीय.
आवडली
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vanshअमोल शेठ
+११११११११११११११११११११
In reply to अमोल शेठ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to अमोल शेठ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ मस्त