दिवाळी सुट्टी असून सुद्धा काम देतात च्यायला . लाज लज्जा शरम सगळं विकून आलेत हे लोक. कॉम्प ऑफ आणि एक्स्ट्रा पे ची लालूच दाखवून काम करवून घेतात . आणि आम्ही त्याला बळी पडलो . पण जाऊदे . संपलीच दिवाळी .
तर , मुद्दा असा कि लैच कटाळा येतोय . आणि कोकणात जाण्यास सोबती मिळत नाहीये . पण बेळगावातून बाहेर पडायचं आहे , आणि पुण्याशिवाय दुसरी जागा सुचत नाहीये . त्यामुळे , पुढल्या रविवारी(म्हणजे २२ नोवेंबर ला ) पुण्यात येणे होईल . होऊन जाऊद्या एक कट्टा . काय म्हणता ??
वेळ :- सकाळी ५ - ६ दरम्यान पोचेन . आणि रात्री ९.३० ला "ऐरावत" आहे बेळगाव साठी स्वारगेट होऊन , यामधल्या वेळात कधीही भेटण्याचे ठरवावे .
स्थळ :- नदीच्या अल्याड पल्याड कुठेही चालेल , जिथे कुठे बस / रिक्षा सहज पोचू शकेल अशी कोणतीही जागा .
कार्य :- भरमसाठ गप्पागोष्टी आणि नंतर जेवण (शाकाहार मांसाहार काहीही चालतो )
काही ठरत असेल तर कळवा लोक्स . .
टीप : नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुण्यात होणाऱ्या कट्ट्या साठी कमीत कमीत ३ धागे काढावेत अशी सूचना होती . पण ती पाळली जाणार नाही .
मला कोणीच फारसं ओळखत नाही . पण सगळ्यांना भेटण्याची लैच इच्छा आहे मला . सो वेळ काढा च
वाचने
8871
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुस्वागतम
हे माहित नवतं मला . ब्येष्ट
In reply to सुस्वागतम by प्रचेतस
जाहिर धागा टाकणारच होतो तसा.
In reply to हे माहित नवतं मला . ब्येष्ट by अद्द्या
टाका मग . .
In reply to जाहिर धागा टाकणारच होतो तसा. by प्रचेतस
कट्टा सुरू होण्याचे ठिकाण आणि
In reply to सुस्वागतम by प्रचेतस
ते पुढल्या धाग्यात ठरेलच की :
In reply to कट्टा सुरू होण्याचे ठिकाण आणि by डॉ सुहास म्हात्रे
नी बारपा, भेटि पक्का माडोणं!
हा री आपी. बर्री अद्द्या.
In reply to नी बारपा, भेटि पक्का माडोणं! by बॅटमॅन
KSRTC ऐरावत इदे रो .
In reply to नी बारपा, भेटि पक्का माडोणं! by बॅटमॅन
भाळ ..
In reply to KSRTC ऐरावत इदे रो . by अद्द्या
स्थळ :- नदीच्या अल्याड पल्याड
=]] भेट तू ..
In reply to स्थळ :- नदीच्या अल्याड पल्याड by परिकथेतील राजकुमार
भेटू २२ ला...
In reply to =]] भेट तू .. by अद्द्या
येताना ..
In reply to भेटू २२ ला... by पीके
कुंदाला ?
In reply to येताना .. by पीके
=]]
In reply to कुंदाला ? by अद्द्या
एणुदु..
मी येईन....मुंबैहून कोणी
हि कुठली भाषा? * असे वाचावे..
नानू ..
बेळगावी कुंदा तेगदुकोन्डु.नान
हेच ..
In reply to बेळगावी कुंदा तेगदुकोन्डु.नान by कंजूस
नक्कीच :)
In reply to बेळगावी कुंदा तेगदुकोन्डु.नान by कंजूस
२२ ता.ला मला कट्ट्याला येणे अशक्य...
कोण आहे का रे
दुसरा कधी येणार?
पहिला अजून
In reply to दुसरा कधी येणार? by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाराच्या गावात चौदावाला नाखु
हे असं करतात इथले जुने लोक .
In reply to दुसरा कधी येणार? by कॅप्टन जॅक स्पॅरो
किमान दोन तरी नकोत का?
In reply to हे असं करतात इथले जुने लोक . by अद्द्या
एकात संपवून टाकू कि
In reply to किमान दोन तरी नकोत का? by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुट्टी असल्यास जरूर येणार.
ए वर्क फ्रॉम होम असतं तसं
In reply to सुट्टी असल्यास जरूर येणार. by यशोधरा
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा!!
कत्त्याला सुभेच्छया
कट्ट्याला शुभेच्छा!
तिकडे पण ब्याट्या नि तू कन्नड
तिसरा धागा कधी येणार?
ह्या धाग्याचे औचित्य साधून
अद्या
मला पण नाय सांगितलं . आता
In reply to अद्या by नाखु
हा कट्टा मिस नाही करणार भौ...