कालच कर्नाटकात टिपू सुलतान जयंती वादातून वरून दुर्दैवी घटना झाली. त्यात गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेवर तसेच कर्नाडांच्या वक्तव्यावर विविध राजकीय भाष्ये येत आहेत व पुढील काही दिवस येतीलच.
या घटनेमुळे व कर्नाडांच्या वक्तव्यांमुळे काही प्रश्न पडले :
१. टिपू सुलतानाचा इतिहास काय ? मुख्य राजकीय व सामाजिक कर्तबगारी काय ? (सिरियल फार लहानपणी पहिली, आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमात तितकासा उल्लेख नाही). शक्य असल्यास संदर्भ कळवणे.
२. हि कर्तबगारी खरच शिवाजींशी तुलना करण्या इतपत मोठी होती का ? शिवाजींनी केवळ मुघल व दक्षिणी शह्यांशी लढा देण्याबरोबर विविध सामाजिक सुधारणा केल्या. जरी पेशवाई काळातील मराठी राजवटीवर होत असली (बारगीर, काही इतर) तरी शिवाजीकालीन मराठी राजवटीवर टीका बघायला मिळाली नाही. (टिपू वर मिळाली - कुर्ग)
३. टिपू ची तत्कालीन भारतीय-अभारतीय सत्तांबरोबर युती/आघाडी कशी काय होती ?
प्रतिक्रिया
मिपाकरच लिहितील काय खरं खोटं.
वा! रांगेतून दुसरी सीट आपली..
असं नाय करायचं !
डागतरसायेब.... चर्चा फुडं जौ
टिपूला संपवण्यात मराठ्यांचा
टीपू महा हलकट होता
माझी सीट तिसरी!!
टिपू सुलतान....
.
इतिहास..
टिपु सुलतान मांजा (पतंग