नमस्कार मंडळी,
मला अजंठा लेणी बघायला जायचं आहे पण तिथे राहण्याची-जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप मदत होईल. तसेच अजून कोणती ठिकाणं बघता येतील.
धन्यवाद...
वाचने
6987
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठलीही लेणी बघायची असतील तर....
अता तर त्यांना सजीव लेणे
In reply to कुठलीही लेणी बघायची असतील तर.... by मुक्त विहारि
पण त्या सजीव लेण्यापेक्षा,
In reply to अता तर त्यांना सजीव लेणे by टवाळ कार्टा
अजंठा लेणी फर्दापुर गावापासून
धन्यवाद..
In reply to अजंठा लेणी फर्दापुर गावापासून by प्रचेतस
http://www.misalpav.com/node
सविस्तर माहिती
In reply to http://www.misalpav.com/node by जयंत कुलकर्णी
मुंबईकडून जाणार असाल तर-
अनुभव