मी इतर प्रवासी आणी रस्ता माहित नसलेला ड्राईव्हर
लेखनविषय (Tags)
(माझा पहिला लेख) जर आपले वाचक मुंबईत रहात असतील तर एक नवी म्हण त्यांना माहित असेल "रोज म.रे. (मध्य रेल्वे) त्याला कौण रडे.तर हा अनुभव साधारण जुन-जुलै मधिल आहे. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ७-११ अंबरनाथ ठाण्याहुन पकडली.पण ती कल्याणला रद्द केली गेली.कारण उल्हासनगरला रेल्वे रुळ खचला होता. मग बुडात्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे मी केडिएमटीची मिनी बस पकडली. तिने कल्याण दर्शन करुन पत्री पुलावरुन नेतिवली वरुन अंबरनाथला निघालो. बस विठ्ठलवाडीपर्यंत एकदम मस्त गेली पण नंतर दुर्दैव आड आलं.आमच्या ड्राईव्हर साहेबांना पुढचा रस्ताच माहित नव्हता.मग काय बसला मासळीबाजाराचं स्वरुप आल. जो तो सुचना करु लागला. मग मी गुगल मँपला शरण गेलो. ह्या भानगडीत १-१/२ तास उडला होता आणी उल्हासनगर दर्शनपण झाले.शेवटी एकदाची बस अंबरनाथ स्टेशनला आली. आता काय म्हणावे या प्रकाराला??
प्रतिक्रिया
हम्म्म!
सुज्ञ पर्तिसाद...!
मिपावर स्वागत
ऑफिशीयल नियम आहे की नाही ते
वाचकांनो हा माझा मिसळपाववरचा
मिपावर स्वागत आहे.
परत एकदा..
इतके बचावात्मक का म्हणे? किती
ती कॉमेंट चुकुन दोनवेळा पोस्ट
नै, लेखाच्या सुरुवातीला पण
इट'स ओके प्रणव. पुढचा धागा
हो जरुर सांगा.
ओह, प्रणव असा सगळा प्रकार
ऑ?? तुम्हीही परत आलात तर.
धन्या
तुम्हाला मिपावर "लेख" टाकता
मलाही असेच वाटते. जे होतं ते
अगदी
छान
चांगली सुरुवात .
धाग्यातील चुका दुरूस्त
वी बिलीव्ह इन वन शॉट परफेक्शन
डायरेक्ट धागाच उडवतात??? =))
आता काय म्हणावे या प्रकाराला??....विषय उत्तम आहे.....
वा वा. ही तर गद्य धुसरिका!
पुणेरी
नाही हो