अॅटलांटिस सिटी खालापूर.
१ बी एच के बुक केला. पाच लाख. सेलेबल ६०० . कार्पेट ४००.
२५०० एकरवर पसरलेला स्मार्ट सिटीचा प्लॅन.
६०० एकर निवासी इमारती.
ईतर जागेवर अॅमेनिटीज.
४० मजली इमारती
२०२२ नंतर पझेशन . २०२५ नंतर पूर्ण विकसित होणार.
सध्या दिवाळी सणासाठी सवलत आहे.
पुणे , मुंबई , पनवेल अगदी सोयीचे सेकंड होम.
कुणी बुक केले आहे का ?
वाचने
6452
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ! ही कुठली भाषा म्हणायची
Atlantis smart city khalapur
मला वाटले खालापूरला उत्खनानात
काही शंका
+१ हे मुद्दे खरंच महत्त्वाचे
In reply to काही शंका by एक सामान्य मानव
५ लाख एकरकमी भरलीत का?????
एक लाख भरा.
In reply to ५ लाख एकरकमी भरलीत का????? by सुधीर जी
वा अशाही झैराती करता येतात
२०२२ नंतर घराचा ताबा? २०२५ मध्ये प्रकल्प पूर्ण?
....आमी सिंगापूर वाचलं.....
ही जाहीरात आहे का?
अस काय करता
नाही
बै बै किती प्रश्न ते !
नक्कीच दादुमिया हे! ;)
In reply to बै बै किती प्रश्न ते ! by मोगा
उदयनराजे उद्घाटनाला आले होते
In reply to बै बै किती प्रश्न ते ! by मोगा
बरं एक विचारावं म्हणतो
सर्वाना मुक्तद्वार आहे.
In reply to बरं एक विचारावं म्हणतो by इरसाल
आमच्या अगदीच जवळ आहे.या
दादुस
तुम्ही
In reply to दादुस by पैसा
हो
In reply to तुम्ही by इरसाल
हो.
In reply to हो by पैसा
जसे कै तुम्हाला म्हैतच नै
In reply to दादुस by पैसा
http://www.google.co.in/url
आजकाल वर्तमानपत्र, टी.व्ही. वर अजून एक जाहीरात .....
तो सीलिंक प्रोजेक्ट . बेलापूरजवळ आहे
In reply to आजकाल वर्तमानपत्र, टी.व्ही. वर अजून एक जाहीरात ..... by बबन ताम्बे
ग्रेट!! तुम्ही रीयल इस्टेट गुंतवणूकीतील "दादा" आहात.
In reply to तो सीलिंक प्रोजेक्ट . बेलापूरजवळ आहे by मोगा
७ लाखाचे वर्षात ८ लाख झाले,
In reply to तो सीलिंक प्रोजेक्ट . बेलापूरजवळ आहे by मोगा
अजुन विकले नाही.
In reply to ७ लाखाचे वर्षात ८ लाख झाले, by प्रसाद१९७१
मोग्या,छानच रे !अशीच प्रगती
खालापुर
कुणी बुकिंग केले का?