Skip to main content

कार्यकर्ता

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 02/11/2015 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
उडालेला धुराळा चोळलेले डोळे फिरत्या मोटारी बसलेले आवाज फुटलेल्या बाटल्या कापलेली बोकडं व्हडाचढ़ चढ़ाओढ़ सरकलेली बंडलं बोटावरचि शाई त्याच्यावरचि गणितं उधाळलेला गुलाल मोठालि हारं अंधुक भाषणं विरलेले शब्द रखरखती माती उधड़लेलं काळीज बंगल्यावरच्या खेटा
लेखनविषय:

वाचने 1433
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

=)

व्हडाचढ़ चढ़ाओढ़
हे दोन्ही म्हणजे सेमच ना?

उधडलेलं काळीज
जबराट

कार्यकर्ता.... एक रुप असंही... दादा म्हनले आंदोलन करा आमी बशी जाळ्ळ्या… दादा म्हनले चळवळ करा आमी दुकानं फोळ्ळी… दादा म्हनले सत्याग्रेव करा आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी… दादा म्हनले त्यो लै बोलतुया तेची जीभ तोळ्ळी … दादा म्हनले आमी दिल्लीला चाल्लो आता वो………….? विशाल