शब्द गोठून गेले अर्थाविन ............
शब्द गोठून गेले अर्थाविन
हरवून गेले सूर तालाविन
गातो रोज तेच गाणे
आळवतो त्याच पक्ती चित्तावीण
वाटे सौदर्य पाहून मोगऱ्याचे
घेयील जवळ कोण त्यास गंधावीण
पडती थेंब अंगावरती पाण्याचे
भिजून ही न भिजलो सरीवीण
सरळ जगणे मग काय कामाचे
अर्थ ही ना उरे त्यास वळणावीण
जरा प्रवास करून या बरं वाटेल
अच्छा....
बरं.