✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक होता पिझ्झा..

प
प्राजु यांनी
Sat, 12/20/2008 - 01:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5283 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Sat, 12/20/2008 - 03:30 नवीन

आता पिझ्झा खायला कट्टा !!

>> मग काय मी आणखीनच उपर गेले आणि आसमान आणखीनच निचे आलं.. मस्त वाक्य... हसलोच ना एकदम :) ------ (कथेचं तात्पर्यः तुमच्या खूप आवडीचा पदार्थ प्राजुने करणं धोक्याचे आहे. तिच्या मुलासारखा आपणही तो पदार्थ खाणं सोडून देण्याचा धोका उद्भवेल का? ) :? ह.घे. प्राजु :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 05:17 नवीन

हो का??

कथेचं तात्पर्यः तुमच्या खूप आवडीचा पदार्थ प्राजुने करणं धोक्याचे आहे. तिच्या मुलासारखा आपणही तो पदार्थ खाणं सोडून देण्याचा धोका उद्भवेल का? ) काय रे तुझी मिसळीची आवड कमी झाली काय रे... ? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
स
स्वप्निल.. Sat, 12/20/2008 - 05:16 नवीन

हाहाहा..

प्राजु ताई, पिझ्झा पुराण मस्तच आहे.. >>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.. :? :? :? स्वप्निल
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 12/20/2008 - 05:16 नवीन

मस्त ग.

>>नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव.. हे हे हे :) पि़झ्झा मी खात नाही त्यामुळे अजुन घरी प्रयोग केला नाही. :) बाकी पि़झ्झा पुराण आवडले. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 12/21/2008 - 13:06 नवीन

+१

>>नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी =)) =)) =)) =)) =)) =)) बेक्कार ! आम्ही आशी शैली आमच्या #इन्क्लूड < शैली.ह > मधे टाकावी म्हणतोय !! अर्थात सोर्स कोड फ्री असेल तर ;) अवांतर : लेख अगदी ताजाताजाच वाचलेला ... पण अंमळ आळशीपणात प्रतिक्रीया पुर्वपरिक्षणाला प्रतिक्रिया पोस्ट झाली असं समजून टॅब क्लोजवलेला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
र
रेवती Sat, 12/20/2008 - 06:40 नवीन

छान

जमलाय पिझ्झा. इडली रव्याचा सांजा? ही ही ही.:) बनपाव झाला काय पिझ्झ्याचा.... मज्जा आली वाचून. रेवती
  • Log in or register to post comments
च
चकली Sat, 12/20/2008 - 07:08 नवीन

मस्त पिझ्झा

पिझ्झा चांगला जमण्याआधी फसलेले अनेक प्रयोग आठवले. >>>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.. हे खास! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 08:26 नवीन

मी पिझ्झा

मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.. खरं आहे. बिचार्‍या तुझ्या लेकाने आणि आमच्या जग्गूभावजींनी अनेक पदार्थ अलिकडे खायचे सोडून दिले आहेत. लग्न करून आमचा जग्गू फसला बिचारा! :) काय सांगू.. अहो बनपावच झाला हो. म्हणजे मी निगुतीने थापलेला पिझ्झा हा कडेने पातळ केल्यामुळे चिज सगळं खाली आलं होतं ओघळून आणि मधे जाड ठेवल्यामुळे पिझ्झा नाही तर तो बनपाव झाला. नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव.. बाकी बनपावपुराण क्लासच! :) आपला, (पिझ्झा, बर्गर हे प्रकार कधीही न आवडलेला) तात्या. -- साला, तुमच्या त्या पिझ्झा/बर्गरपेक्षा आमचे मिसळ, थालिपीठ, दडपेपोहे लाख पटींनी बरे!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 12/20/2008 - 08:54 नवीन

हा, हा, हा!!!!!!!!!!

३-४ वेळा केल्यावर मी अगदिच पिझ्झा प्रविण झाले... मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. काही असो, पोरगं मात्र स्मार्ट आहे....:) प्राजुताई तुला एक मंत्र देतो..... पिझ्झ्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे डो बनवा (त्यासाठी १००० रेसेपी वापरा!!!), निरनिराळ्या प्रकारचे तवे वापरा, पिझ्झा स्टोन आणा, काहीहि करा, पिझ्झा कधीच पिझ्झेरियासारखा बनत नाही..... जोपर्यंत आपल्याकडे त्यांच्यासारखा दोन्ही बाजूंनी उष्णता देणारा मूव्हिंग ओव्हन नाही (किंमत $५००० फक्त!!!!) तोपर्यंत!!!!:) त्यावर एकच उपाय..... सगळी उपकरणे फेकून द्यावी आणि सरळ एक लार्ज पिझ्झा ऑर्डर करावा..... १० डॉलर गेलेले परवडले..... अनुभवातून शहाणा झालेला, यलोनॉटी अंकल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 08:58 नवीन

येस..

आय एम फुल्ली इन ऍग्रीमेंट विथ यू.... यलो नॉटी अंकल.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आनंदयात्री Sat, 12/20/2008 - 10:13 नवीन

मस्त

मस्त पिझ्झ्यासारखेच खुसखुशीत लिहले आहेस ! मजा आली वाचतांना. :) अवांतर १ : आमच्या धमालरावांच्या बायकोने परवा घरी बोलावुन चांगले ४ पिझ्झे खाउ घातले होते आम्हाला, आहेच मुळी सुग्रण ती ! आम्हाला तिने केलेला पिझ्झा अगदी विकतच्या पिझ्झ्यासारखाच वाटला. त्याची आठवण येउन अंमळ हळवा झालो. (चवथा पिझ्झापण तीन साडेतीन मिनिटात संपवल्यावर बिचारी ती सीतामाई तुळशीने पान शोधायला गेली.) अवांतर २ : तिने केलेल्या पिझ्झ्यावर तसे माझे मत पडले होते की थोडी साखर घालायला हवी होती. कारण पुण्यात आल्यापासुन अन पुणेकरात वावरायचे शिकल्यापासुन अगदी तांबड्या रस्श्यात पण साखर नसली की आम्ही उगाच तक्रार करतो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 12/20/2008 - 16:20 नवीन

मस्त

मस्त पिझ्झ्यासारखेच खुसखुशीत लिहले आहेस ! सहमत! मग पिझ्झा खायला कधी घालणार प्राजु? (धम्या-धमीने बोलावलं तरी चालेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 21:59 नवीन

हेच म्हणते..

आता भारत दौर्‍यामध्ये धम्याच्या घरी जाणं आलंच. धम्या, धमीला सांगून ठेव हो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
योगी९०० Sat, 12/20/2008 - 13:43 नवीन

खुपच मजा आली वाचून

नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव.. =)) =)) =)) मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.. :S :S तसे लेखन करण्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला लेकासारखेच आहोत..त्यामुळे आम्हाला चालेल पिझ्झा.. खादाडमाऊ (पिझ्झा खाण्यास तरसलेला..)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 12/20/2008 - 13:46 नवीन

मी पिझ्झा

मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं. अरेरे !! :$ डिक्लेमर मस्त. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/21/2008 - 11:58 नवीन

>>मी पिझ्झा

>>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.. बिचारा मुलगा, कोणतेहे खाद्य पदार्थ सोडायचा, प्राजुला सांगावे काय? प्राजु सुगरण आहे हे फोटो बघुन दिसतेच आहे. ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/22/2008 - 07:33 नवीन

धन्यवाद सर्वांचे..

पिझ्झा आवडलेल्य, न आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/22/2008 - 18:41 नवीन

मी हातची ४

मी हातची ४ बोटं तेलात घालून तेल तापलं का हे पाहिलं होतं.>>>>>>>>>. :)) :)) :)) नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..>>>>>>>> =)) =)) =)) मस्त खुसखुशीत आहे पिझ्झा पुराण. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 12/22/2008 - 19:00 नवीन

:D

पुन्हा फुगलं. मग काय मी आणखीनच उपर गेले आणि आसमान आणखीनच निचे आलं.. मी हातची ४ बोटं तेलात घालून तेल तापलं का हे पाहिलं होतं मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं मधे जाड ठेवल्यामुळे पिझ्झा नाही तर तो बनपाव झाला निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता
:D :D पिझ्झा प्रकरण आवडले.
  • Log in or register to post comments
स
स्पंदन Mon, 12/22/2008 - 22:21 नवीन

पिझ्झा....

वाचुन मी पण पिझ्झा खाणे सोडले....
  • Log in or register to post comments
स
साना गुरुवार, 12/25/2008 - 00:49 नवीन

:> प्राजु

:> प्राजु पिझ्झा पुराण च इतक सही झालय की आता तुझ्या हातचा पिझ्झा पण खायलाच हवा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा