✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संवेदना!!

स — स्वाती फडणीस, Fri, 12/19/2008 - 00:18

प्रतिक्रिया द्या
3280 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मीनल Fri, 12/19/2008 - 00:33 नवीन

आवडली

कविता आवडली. पॉझिटिव्ह विचार करायला लावणारी आहे. माझी अजून काही मते -- `निःसत्व `यापेक्षा `निष्प्राण` हा शब्द कसा वाटेल? भळभळती वेदना म्हणजे प्राण आहे दगड -निर्जिव.प्राण रहित.म्हणून `निष्प्राण`. कसं वाटतं? ते दगड `वाईट` का ते कळले नाही. मला अस वाटत की -- उद्रेक होईन लाव्हा बाहेर पडतो. मग शांत होऊन कातळासारखा ( काळ्या दगडासारखा) होतो.त्यातून ही काही काळाने पालवी येते. मग वाईट कसा? मीनल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 00:43 नवीन

दगडपण

त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..! इथे मी खपली बद्दल बोलती आहे.. खपली = बोथट संवेदना / बधीरपणा.. नि:सत्व = मुरमाड जमिन ज्यात काही उगवत नाही.. ( बंजर) बोथटपणा हा काहीसा तसाच..! म्हणून वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
म
मीनल Fri, 12/19/2008 - 00:58 नवीन

कळलं

हं आता समजल तूला काय म्हणायच आहे आभार. मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
प
प्राजु Fri, 12/19/2008 - 00:39 नवीन

मस्तच..

कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी.. ही तर फक्त खपलेली... कातडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! हे तर खासच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/19/2008 - 10:11 नवीन

छान कविता

सुंदर! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 10:43 नवीन

आभार!

मनापासून आभार! :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 12:40 नवीन

विचारणा!!

विचारणा!! =========================== लाल भडक तवंगवाली; तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी चुटूक लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! झणझणीत रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. इच्छाच खवळते मग.. पोटातल्या भुकेपेक्षा जास्त! त्या घमघमत्या वासापुढे.. ही अळणी उसळच वाईट..! पोट जडावत आणि मनही भरत नाही.. गर्रेदार पोटांच्या धेंडानाही सुचतेच ना खादाडी..! ही तर गरीबाची करी..!!! भुक भागवणारी..!!! मिळेलच..! मग पुन्हा होइल.. विचारणा!! एक प्लेट ओर लाना. =========================== १९-१२-२००८
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 12/19/2008 - 17:16 नवीन

दोन्ही आवडले

मूळ कविता आणि कवियत्रीने स्वतःच केलेले तिचे विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
म
मीनल Fri, 12/19/2008 - 18:37 नवीन

मस्त

हे ही मस्त आहे खर तर हेच जास्त मस्त आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
श
श्रावण मोडक Fri, 12/19/2008 - 18:39 नवीन

हाहाहाहा

छानच. मागे एकदा विसुनानानीच कुठे तरी "हा स्किझोफ्रेनिया (तेच ना? की या लक्षणाला काही वेगळा इंग्रजी शब्द आहे?) की काय" असा काहीसा मुद्दा काढलेला आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस Fri, 12/19/2008 - 19:17 नवीन

हा हा हा..

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
प
पॅपिलॉन Fri, 12/19/2008 - 14:28 नवीन

छान आहे

छान आहे कविता आणि तीची माडणी. त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..! हे खासच आवडले. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा