Skip to main content

काय वाढले पानावरती !

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणावळ कशी असावी याचे जबरदस्त वर्णन गदिमांनी आपल्या या कवितेत केले आहे. हे वर्णन वाचताना वाढलेले भरगच्च, घमघमीत पान जर तुमच्या डोळ्यासमोर नाही आले तरच नवल ! . गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर, चविष्ट उदाहरण :) आता यापुढच्या लेखांमध्ये अशाच भरल्या ताटाचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया! फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर

वाचने 18704
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

क्या बात !! अत्यंत कल्पक पुरवणी ही अंकासाठी. गदिमांबद्दल काय बोलावे? तेथे कर माझे जुळती ची भावना. आपण किती समृद्ध वारसा घेऊन जन्माला आलो याची लख्ख जाणीव होते ही कविता वाचल्यावर.

__.\__

शब्दप्रभूंची रसाळ कविता आवडली.. स्वाती

कल्पक आहे! मात्र मला हे एकदा फॉरवर्ड आले होते. गदिमांचेच आहे.

असे सजलेले पान पाहून्च पोट भरते. कविता खूप सुंदर आहे.

चित्रदर्शी आणि रसाळ. !!!

चित्रदर्शी आणि रसाळ. !!!