बायपास...
खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या.
पण ती अडदंड सड़क गावाला घासुन गेली अणि गांव बदलला. गावाचा भूगोल बदलला तसेच मानसशास्त्र हि बदलले. लोकांना पैस्याचा हव्यास जड़ला. कारखाने आले, मोठ मोठी दुकानं थाटली. लांडगी वाढली. वाघांचे रक्त-मांसानं भरलेली ठसे दिसू लागली. ससे बिळातच दडू लागली. हरणांची कत्तलं होउ लागली. भावना जपणाऱ्यांना पूर्वी प्रेमळ म्हणायचे अतातेच मुर्ख ठरू लागले. खोट्या भावना पाझरणाऱ्यांना रोकड़ मिळु लागली तशी भावनांची दुकानं फुलू लागली.
प्रतिक्रिया
हे काय ?
मी स्वतः माझं गाव असंच
मागच्या कथेत ऑस्कर
मागच्या कथेत ऑस्कर मिळाल्याने
;-)
हसा लोकहो@
बरं.
तुमचं बर्राय
पूर्वीचा काळ चांगला होता आणि
खरे आहे खरे भाऊ तुमचे
आम्ही कशाला मनाला लावून घेऊ?
शतकानुशतके माणसाच्या भावना
:-))
खिक्क...गुडलेंग्थ बॉलला पार
+११११११११११११११११११११११११११११११११११
=))
कुचकामाची नवीन पिढी
आनंदसाहेब, 'अॅग्रोवन'
यात खेड़ी चांगली चा सूर असेल
तुमी म्हणता ते...
मग तो जमिनीचा पैसा मिळणाऱ्या
चांगले वाईट
बायपास वाचल्या बरोबर सव्वा
शेतातील माती
छान लिहिले आहे. कथा आवडली.
थोडक्यात पण छान लिहिलेय.
एह
हे काय नविन?
बायपास लघुपट
धन्यवाद,
च्छ्या
हे काय नविन?
खेळ सात बाराचा म्हणून एक