Skip to main content

शब्दात नाही गुंतायचं!

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 21/10/2015 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला कुणाला दुखवायच? शब्दांच्या जाळ्यात अड़कायच? थोड़ स्वतःत राहायच... जगण सुंदर करायच! निसर्ग... प्राणी... पक्षी असतात; ते कुठे आपल्या भाषेत बोलतात? स्वतःत ते मग्न असतात.. त्याचं जगण सुंदर करतात! त्यांच्याकडून थोड़ शिकायच. जगण्याला जीवन बनवायचं... मात्र शब्दात न गुंतता... आयुष्याला हिरवं बनवायचं!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1484
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

शब्दांत नाही गुंतायच हे शब्दांनीच का सांगायच? पापण्यांची लवलव पुरे अन् जरा ओठांनी हसायचं! - Sandy

असं नाही लिहायचं बोअर नाही करायचं कशाला कुणाला दुखवायचं बँडवीड्थ सेव करायचं..!