वाटसरूच्या पाऊलखुणा
******************
वाटसरू रे, पाऊलखुणा -
त्यांनाच म्हण "पाऊलवाट".
वाट अशी नसतेच म्हणा -
तूच चालून बनते वाट.
वाट बनते तूच चालून -
मागे बघ - ती बघशील
वाट नवी; पण वळून,
कधी पुन्हा तुडवशील?
वाटसरू! नसतेच "वाट"-
फक्त नावेमागची लाट.
मूळ कवी : आंतोनियो माचादो (१८७५-१९३९); मूळ भाषा स्पॅनिश
Campos de Castilla संग्रहातील "म्हणी आणि गाणी - क्रमांक २९" मधील या ओळी सर्वात प्रसिद्ध आहेत.
अनुवाद : धनंजय
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5521
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
मूळ आणि इंग्रजी भाषांतर
मस्त आहे.
सुरेख !!
मस्त आहे
कधी पुन्हा
कविता
तात्यांशी
In reply to कविता by विसोबा खेचर
बिंगो
In reply to तात्यांशी by लिखाळ
अनेक वाचक, अनेक आवडी
In reply to कविता by विसोबा खेचर
मी माझे
In reply to अनेक वाचक, अनेक आवडी by धनंजय
कविता
सुंदर कविता
कविता छान आहे
मुळात "कामिनान्ते"
In reply to कविता छान आहे by पॅपिलॉन
अर्थ
बरोबर आशय - माझी एक चूक
In reply to अर्थ by मीनल
चूक
चला,
नाही
In reply to चला, by विसोबा खेचर
चर्चेची खरी मजा
आमच म्हन्न