✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(तेव्हा तुम्ही कुठे होता?) (बारा ची मती)

प
पगला गजोधर यांनी
Mon, 10/19/2015 - 09:59  ·  लेख
लेख
प्रेरणा दिल्लीहून जेट लीमिटेड़ ते उडती म्हणे आय लव्ह काकांची बारामती हे काय आज आमी डोळ्याने पाहीले का भक्तगण असे तोंडावरी पडले ? जेव्हा आलेले हे आपल्या दारी म्हणाले संपवू काका पुतण्यांची जुलुमगिरी थापा मारिल्या जनतेच्या सामोरी दिसू लागली आता ती फेकुगिरी दिले काकाला विकासपुरुषाचे सर्टिफिकेट . सिंचनघोटाळा गेला बँकसीटच्या बासनात म्हणे आमुचे सहिष्णू राजकारण भारतात. पण हे आजच कसे घडले? का असे फासे उलटे पडले.? तेव्हा तुम्ही कुठे होता? की तेव्हा भारत राजकारणात सहिष्णू नव्हता? मुंबईवरती झाला हल्ला, त्यावेळी सडेतोड उत्तर द्या म्हणाला, आज बीएसएफ वर हल्ला झाला, जिवंत अतिरेकीही पकडला तरी त्या कासुरीला या म्हणणारी, हि कसली औलाद भारताची ? तेव्हा तुम्ही कुठे होता? कि तेव्हा भारत स्वाभिमानी नव्हता? दिली नथुरामला फाशी. हजारो जमले त्याच्या गौरवाशी तेव्हा तुम्ही कुठे होता? कि तेव्हा कोर्टाचा निर्णय अंतिम नव्हता? जेव्हा जमली ही भुतावळ उघडपणे मैदानी. केली विचारवंताची हत्या, अफवेवरून निष्पापांची कुर्बानी. तेव्हा तुम्ही कुठे होता? कि तेव्हा भारत विकास करत नव्हता? भ्रष्टाचार्याला पक्षात घेताना केला नाही विचार किंचित. हाकलून लावले, केले बेघर निष्ठावान अन वृद्ध. तेव्हा तुम्ही कुठे होता? कि तेव्हा भारत चारित्र्यवान नव्हता? किती सांगू? उदाहरणे आहेत फार. पण नमोरुग्णसमोर मानतो मी हार, कालचाच गोंधळ बरा वाटतो मग मला, शांत बसून पेडा खावून, जीव माझा निमाला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2292 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

__/\__

श्रीरंग_जोशी
Mon, 10/19/2015 - 10:05 नवीन
समयोचित अन मार्मिक.
  • Log in or register to post comments

सहमत!

मांत्रिक
Mon, 10/19/2015 - 10:31 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१: समयोचित अन मार्मिक.

तुषार काळभोर
Mon, 10/19/2015 - 12:18 नवीन
अन् बैलाचा डोळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

छान!!!

याॅर्कर
Mon, 10/19/2015 - 10:24 नवीन
मोदीसमर्थक, आणि शरद पवारांची थट्टा उडवणारे तथाकथित लोक्स यांची गोची झाली कि? बजाज - शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान. मोदी - मी महिन्यातून तीन-चार वेळा फोनवरून शरद पवारांचा सल्ला घेतो. बघितलात ना 'पवारांची पाॅवर' काहीजण मात्र त्यांच्याबाबत पूर्वग्रह दुषित असल्याने उगीचच त्यांच्या नावाने बोटे मोडतात,आणि टिंगलटवाळी उडवतात
  • Log in or register to post comments

थेट

नाखु
Mon, 10/19/2015 - 10:32 नवीन
आणी "भीड-भाड" न ठेवणारे लिखाण. या विचार गुंत्याचा विचार करायाला हावाच. याचकांची पत्रे वाला नाखुस.
  • Log in or register to post comments

+१

एस
Mon, 10/19/2015 - 10:47 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

.

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 11:17 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा