Skip to main content

शब्द

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 16/10/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/33189 शब्दांचा पसारा सारा, शब्दांचाच आसरा, शब्द भुलवून नेतात, शब्द झुलवत ठेवतात, शब्द दिलासा देतात, शब्द अंतही पाहतात, शब्द मने तोडतात, शब्द नाती जोडतात, शब्द वार करतात, शब्द घायाळ करतात, शब्दांच्या जखमा सलतात, मनात निरंतर उरतात, जखमा ज्या कधी न भरतात, जखमा त्या वेदना देत जगतात, कायमस्वरूपी....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1168
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आमचा धागा ही प्रेरणा???? ___/\___ आंतरजाल हे देण्याघेण्याचं व्यासपीठ आहे. माहिती, विचार. आणखी कधी चार द्या दोन घ्या हे देखील. चालू द्या. ;)

आवडली. शब्द ब्रह्म आहे शब्द शैतान आहे शब्द युद्ध आहे शब्द शांती आहे ......