✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सहाचा वडा

द — दमामि, गुरुवार, 10/15/2015 - 11:39
प्रेरणा काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही. सहाचा वडा गरमागरम असतो! वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि आपला हात मस्तसा भाजतो, चटणी हवी काय म्हणून मिश्कीलपणे विचारतो! सहाचा वडा झणझणीत असतो! शरीराचा रोम न् रोम जागा करतो जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो, अजून मिरची हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारतो! सहाचा वडा कॅालेजची आठवण असतो ! मनाचा एकदम रिट्रोस्कोप होतो पण हातातला ग्लास हातातच राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू सहाचा वडा धूसर होतो डोळ्यातल्या समुद्रापार दिसेनासा होतो

प्रतिक्रिया द्या
6072 वाचन

💬 प्रतिसाद (22)

६ चा वडा .... जोशी का

मनीषा
गुरुवार, 10/15/2015 - 15:55 नवीन
६ चा वडा .... जोशी का दिवाडकरांचा ? बालगंधर्व मधे ( नाटकाच्या मध्यंतरात) मिळणारा वडा पण मस्तं अस्तो बर्का. आमच्या कॉलेज कँटीन मधे बनवडा नामक उच्च प्रकार मिळायचा -- दाण्याच्या चटणी बरोबर
  • Log in or register to post comments

बालगंधर्व जवळच्या जोशांचा,

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 16:03 नवीन
बालगंधर्व जवळच्या जोशांचा, ओफिस सुटलं की बर्याचदा घेतो
  • Log in or register to post comments

काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:19 नवीन
काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस डोंगरी का कुठेतरी होतं ना म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

कधी हो???

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 21:28 नवीन
कधी हो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:37 नवीन
हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं लिहिल्याचं स्मरतंय ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

नाव बॅा

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 21:38 नवीन
नाव बॅा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

देऊ का पुरावा? ;)

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:46 नवीन
देऊ का पुरावा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

व्यनित द्या पाहू.:)

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 21:48 नवीन
व्यनित द्या पाहू.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

घाबल्लात वाट्टं ;)

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:48 नवीन
घाबल्लात वाट्टं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

:):):):):)

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 21:49 नवीन
:):):):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 21:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

अर्रर्रर्रर्र!

किसन शिंदे
गुरुवार, 10/15/2015 - 21:51 नवीन
अर्रर्रर्रर्र! असं जाहीर विचारायचं नसतं बे वल्ल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान !:)

प्राची अश्विनी
गुरुवार, 10/15/2015 - 17:36 नवीन
छान !:)
  • Log in or register to post comments

आमच्या उत्तम नगर मध्ये पंखा

विवेकपटाईत
गुरुवार, 10/15/2015 - 18:31 नवीन
आमच्या उत्तम नगर मध्ये पंखा रोड आहे, बाजूला भला मोठा नाला आहे, चहा आणि वडा उचित मार्गाने त्या नाल्यातच धूसर होणार ...
  • Log in or register to post comments

वडा खमंग आहे!!!

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 19:45 नवीन
वडा खमंग आहे!!!
  • Log in or register to post comments

ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 19:57 नवीन
ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप प्रसिद्ध वडापाव हाॅटेल आहे. कधीतरी वर्षभरापूर्वी गेलतो मित्रांसोबत. कुणाला आठवतंय नाव? भन्नाट होता वडापाव! अगदी भन्नाट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

कुंजविहारी ?

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/15/2015 - 20:53 नवीन
बाकी दादरचा श्रीकृष्णचा आणि कीर्ती काॅलेजच्या बाजूला अशोकचा; पार्ल्याला मिठीबाई काॅलेजसमोर विजयचा आणि बोरिवली पश्चिमेस प्लॅटफॉर्म नं.७ च्या जवळचा मंगेशचा - हेव म्हणजे मुंबईतल्या वड्यांची चारधाम यात्राच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 21:08 नवीन
बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच आठवेना! ठाणे पश्चिमच्या स्टेशनसमोरच आहे. अगदी खत्रा वडापाव असतो. बाकी मिरारोड स्टेशनजवळ कर्जत वडापाव अगदी खतरा मिळतो. अगदी खमंग, तिखट, झणझणीत असतो. २ महिन्यांपूर्विच गेलतो तिथे. जबराट असतो वडापाव एवढेच बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा?

किसन शिंदे
गुरुवार, 10/15/2015 - 21:43 नवीन
कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

ओ राजे! तुम्ही खाल्लात की

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 21:50 नवीन
ओ राजे! तुम्ही खाल्लात की नाही? मगच बोला! बाकी मिरारोड स्टेशनचा कर्जत वडापाव विथ मिरची खाऊन बघा! हौस फिटेल पार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

जोशी वडा

सत्याचे प्रयोग
गुरुवार, 10/15/2015 - 21:07 नवीन
जोशी वडे वाले दगडूशेठ समोर 13 रू ला आणि पिंपरी ला 10 रू. ला विकतात. हा भेदभाव का काय कळत नाही बुवा
  • Log in or register to post comments

ओ गांधीबाबा! जाऊ द्या हो! काय

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 21:10 नवीन
ओ गांधीबाबा! जाऊ द्या हो! काय अगदी कंजंषपणा करताय गांधीबाबांसारखा! चव चांगली असेल तर खायचा बिनधास्त! लै विचार करायचा नै! गंमतीत बोलतोय! रागवू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा