प्रेरणा
काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही.
सहाचा वडा गरमागरम असतो!
वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि
आपला हात मस्तसा भाजतो,
चटणी हवी काय म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
सहाचा वडा झणझणीत असतो!
शरीराचा रोम न् रोम जागा करतो
जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो,
अजून मिरची हवी होती का? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
सहाचा वडा कॅालेजची आठवण असतो !
मनाचा एकदम रिट्रोस्कोप होतो
पण हातातला ग्लास हातातच राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू सहाचा वडा धूसर होतो
डोळ्यातल्या समुद्रापार दिसेनासा होतो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6110
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
६ चा वडा .... जोशी का
बालगंधर्व जवळच्या जोशांचा,
काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस
In reply to बालगंधर्व जवळच्या जोशांचा, by दमामि
कधी हो???
In reply to काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस by प्रचेतस
हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं
In reply to कधी हो??? by दमामि
नाव बॅा
In reply to हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं by प्रचेतस
देऊ का पुरावा? ;)
In reply to नाव बॅा by दमामि
व्यनित द्या पाहू.:)
In reply to देऊ का पुरावा? ;) by प्रचेतस
घाबल्लात वाट्टं ;)
In reply to व्यनित द्या पाहू.:) by दमामि
:):):):):)
In reply to घाबल्लात वाट्टं ;) by प्रचेतस
=))
In reply to :):):):):) by दमामि
अर्रर्रर्रर्र!
In reply to घाबल्लात वाट्टं ;) by प्रचेतस
छान !:)
आमच्या उत्तम नगर मध्ये पंखा
वडा खमंग आहे!!!
ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप
In reply to वडा खमंग आहे!!! by मांत्रिक
कुंजविहारी ?
In reply to ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप by मांत्रिक
बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच
In reply to कुंजविहारी ? by बोका-ए-आझम
कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा?
In reply to बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच by मांत्रिक
ओ राजे! तुम्ही खाल्लात की
In reply to कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा? by किसन शिंदे
जोशी वडा
ओ गांधीबाबा! जाऊ द्या हो! काय
In reply to जोशी वडा by सत्याचे प्रयोग