(माझी) जाssssssssssssssssssड बाईल
पेर्ना
खास प्रचेतस साठी,
झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव
आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव
रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड
जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड
मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ
बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!?
श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर
कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं
ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं
जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल
चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!!
थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद!
झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली
ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
खि खि खि
इतकी नै जमली ब्वा.
प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास
आमची खव बघा त्यासाठी :)
खव उचकणार नाही. तरीपण असो.
डोळे पाणावले गं
बाई, बाई, बाई, धन्स हं!
मान्य, तितकी जमली नाही .
पहिली ओळ तीनदा वाचून काढली,
खुखुखुखिखिखि
आग्गाग्गा =))
the मामी, काय हे ?
काय हो गुर्जी, पाण्यात पीठ
>>> झाली पाठ प्रिय पती ची
सांगारचा प्रयत्न करतो,
हे बघा जमतय का
झकास.