Skip to main content

इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 08/10/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत . असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत . 'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .

वाचने 26174
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

In reply to by dadadarekar

तस्लिमा नसरीन , मलाला व इतर अनेक आहेत. होय ना . तस्लिमा नसरीन आणि मलालाने भारतात समाज सुधारणेसाठी आयुष्य वेचले. तरीही असं कसं काय म्हणू शकतात हे करंटे !!!!!!!!!!!!!!????? दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे. त्याला हास्यास्पद नाही, उत्तर नसल्याने हसून साजरे करणे (वास्तवापासून दूर पळणे) म्हणतात. हे म्हणजे मी आठ तास एच आय व्हीचे पेशंट बघतो म्हटल्यावर तुम्ही हाड मोडलेले पेशंट का बघत नाही असे विचारल्यासारखे आहे. ^^^^^^^^^^^ काय समजलं नाही बुवा हे उदाहरण. एच आय व्ही चा पेशंट तो एच आय व्ही चा पेशंट मग मी यालाच बघणार आणि त्याला बघणार नाही असा दुजा भाव डॉक्टर ने करावा का असा धोपट प्रश्न आहे. पण तो हास्यास्पद आहे हे पटतंय इथे.

In reply to by dadadarekar

मलाला हा चेहेरा आहे. ओव्हरहाईप्ड आणि ओव्हरप्रोजेक्ट केलेला. अमेरिकेला आम्ही मुस्लिमांसाठी काही करतोय हे दाखवायसाठी वापरलेली एक बाहुली. लाखोंनी लोकं दहशतवादी हल्ल्यांमधे अपंग झाली. एकट्या मलाला ला अमेरिकेमधे नेउन स्पेशल प्लास्टिक सर्जरी अन थेट नोबेल प्राईझ? जगामधे ह्याचं कारणासाठी काम करणारी आणि मलाला पेक्षा खुप जास्तं प्रोडक्टिव्ह काम केलेली शेकडो लोकं आहेत. त्यांची सिनिऑरिटी डावलुन थेट नोबेल? =)) बात कुछ हजम नहि हुई बॉस. आणि त्यातुनही कैलाश सत्यार्थी (भारतीय) आणि मलाला (पाकिस्तानी) ह्या दोघांना एकाचं वेळी पारितोषिक मिळावं हा योगायोग नक्कीचं नाही. हि सुत्रं बरीचं वरुन हाललेली आहेत. काय माहित कदाचित मलाला सी.आय.ए. ची एखादी एजंटही बनलेली असु शकेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मलाला एजंट असू शकेल असे तुम्हाला वाटते म्हणून ती नोबेल मिळवायला अपात्र ठरते ! वा !

In reply to by बाप्पू

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा मला आदर च आहे. पण त्यांचा पूर्ण रोख हा हिंदू धर्मावर च होता. आपल्या मुलाचे नाव " हमीद" असे ठेवण्य वतिरिक्त त्यांनी मुस्लिम धर्मात काहीच इंटरेस्ट दाखवला नाही. बाप्पूसाहेब, खालील विडिओत आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे डॉ.नरेन्द्र दाभोलकर यानी उत्तर दिले आहे. त्यासाठी आपल्याला पुर्ण ९ मि.०३ से. विडिओ ऐकावा लागेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

ह्या क्लिपचा दुवा आपण अगोदरही दिला होतात, तेव्हा त्यांचे भाषण पाहिले. त्यांतून काही प्रश्न मनात आलेले आहेत, पण येथे ते सर्व अवांतर आहे, तेव्हा इथे लिहीत नाही.

भारतातील अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी मिळून आयसिस ही इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढल्याची न्यूज़ होती बॉ मध्ये.

In reply to by बॅटमॅन

असा फतवा काढणारे धर्मगुरू हेच खरे भारतीय मुस्लिम आहेत. आणि त्यांना मी एक भारतीय म्हणून "आपले" मानतो., परंतु त्याचवेळी आपल्या भारतात याकुब च्या फाशीला विरोध करणारे, त्याला सोडून द्या म्हणणारे, अफजल गुरु निर्दोष आहे (होता) असे म्हणणारे पण धर्मगुरू आणि राजकीय नेते आहेत.. त्यांचे काय करावे बॉ ?

In reply to by बाप्पू

अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली. एक मुद्दा संपला. पण दुसर्‍याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ?

ऑलरेडी हिस्सा दिला गेलाय हो १९४७ ला...काशि घाला तिकडे...अरे तुम्हि त्यावेळेस नसाल गेलात बरोबर आहे सुंता झालि नव्हति ना तेव्हा :)

इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच. इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक.

फुलथ्रॉटल जिनियस - Fri, 09/10/2015 - 21:20 , नथुराम गोडसे सुंता करुन आणि दाढी वाढवून गांधीहत्या करायला कशासाठी गेला होता? मुस्लिमांना बद्नाम करण्यासाठीच ना? तसेच आहे हे आयसिसचे ^^^^^^^^^^^^ सगळं काल्पनिकच कसं असतं हो तुमच्या पुस्तकांमध्ये ? ========================================================================= अंबानीच्या दोन्ही पोराना इस्टेट वाटून दिली. एक मुद्दा संपला. पण दुसर्‍याच्या हिश्श्यावर टेक ओव्हर करायचे स्वप्न बघायचा अधिकार दोन्ही पोराना सारखाच असायला हवा ना ? __/\__जिनियस !!. हाडाचे जिनियस.........!!!! ============================================================================= इसिस काय किंवा आर एस एस काय दोघेही सारखेच. इसिस वाले थेट करुन दाखवतात. आरएसेस वाले नुसतेच बौध्दिके नामक वाफ दवडत अ॑सतात. इतकाच काय तो फरक. ========================================================================== अत्यंत विनोदी व्हायला लागला आहे धागा हळूहळू. .. ते हॉलीवूड चित्रपटात "रोमेडी" म्हणून प्रकार असतो न तसंच. " रोम्यांटिक कॉमेडी " किंवा " कॉमेडी रोमान्स" म्हणूया हवं तर . प्रेम आंधळ असतं असं ऐकलं होतं खरं. पण आंधळ्यांच प्रेम भन्नाटच.

हाफशेंच्युरी निमीत्त तुडतुडी आणी दादा दरेकर यांचा सत्कार सिरीयाच वनवे तिकीट देऊन करण्यात येत आहे. -शुभेच्छुक- जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

In reply to by जेपी

’तमाम कार्यकर्ते’ मला वगळा हं यातून. प्लीज. शुभेच्छुक होण्याइतकाही वेळ नाही माझ्याकडे यांच्याकरता! ;)

ही कल्पना सुचलेल्या जेपीला संपादक केलेच पाहिजे!

In reply to by अजया

१००% अणूमोदण (च्चं काय शब्द आहे बरं तो)

In reply to by नीलमोहर

किमान अखिल मिसळपाव सार्वजनीक सत्कार संपादक तरी !!! स्वगत : "जे पी" वळख असू द्या गरीबाची .

सांगितली कारणं . आता उपायांवर बोला .
उपाय तुम्हीच सांगितलेत मिपावर आजवर कित्येक प्रतिसादांतून, त्यामुळे मुसलमानांचं काय नाही झालं पण तुमचे प्रतिसाद गेले......

भारत पाकिस्तान एकत्र हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणणारा गोडसे हिरो ठरतो. दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीने हेच स्वप्न पाहिले तर तो मात्र क्रिमिनल !
पाकिस्तान हि मुस्लिमांची नाही , हिंदूंची भूमी आहे . मुस्लिमांनी तोडलेला लचका आहे तो . तेव्हा गोडसे सारख्या देशभक्ताला तो लचका तुटू नये वाटलं तर ते बरोबरच आहे . मुळात इस्राइल हि ज्यू आणि ख्रिश्चनांची भूमी आहे .त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र . अरब मुस्लिमांनी ती बळकावली . अर्थातच अत्याचार , सक्तीचं धर्मांतर , हत्याकांड, बलात्कार ब्ला ब्ला ब्ला . आता ज्यू ती भूमी परत मिळवत असतील तर त्यात काहीच चूक नाही . मुस्लिमांनी अनेक देशांवर आणि धर्मांवर जे अनन्वित अत्याचार केलेत तेच आता त्यांच्यावर उलटत आहेत . इस्राइलने केवळ प्यालेस्ताईनच नाही तर जॉर्दन सुधा घ्यायला हवा . इस्राइल , अमेरिकेला शिव्या घालणं बंद करा. हमीद दलवाईनच कार्य महान आहेच . त्यांचा दाभोलकरांच्या मुलाशी काही संबंध नाही . In Fact ज्या मुस्लिमांनी भारतासाठी काही केलं आहे त्यांना भारतीय हिंदूंनी मुस्लिमांपेक्षा जास्त सन्मान दिला आहे .
दाभोळकरानी इतर धर्मांबद्दल का केले नाही हा प्रश्नच हास्यास्पद आहे.
इतर धर्मियांनी दाभोल्कारांबद्दल बोलणे हास्यास्पद आहे .विषय इसीस चा चाललेला असताना काही दीडशहाण्या लोकांनी दाभोलकर वगेरे irrelative मुद्दे काढून मुद्दा भरकटव्लाय फुलथ्रॉटल जिनियस यांचे एक से एक हास्यास्पद प्रतिसाद आपण त्या अफ्जुल्य्याच्या धाग्यावर वाचलेलेच आहेत तेव्हा त्यांच्या बालिश बडबडीकडे दुर्लक्ष करणंच चांगलं .
उपाय तुम्हीच सांगितलेत मिपावर आजवर कित्येक प्रतिसादांतून, त्यामुळे मुसलमानांचं काय नाही झालं
आधी म्हणता करणं सांगा . मग म्हणता उपाय मीच सांगितलेत . तुमचं तुम्हाला तरी कळतंय का काय बोलताय ते . आणि मुसलमानांचं काय होणार हि नाही . चंबू गबाळं उचलून ह्या जगाला टाटा बाय बाय फक्त करावं लागणार सुबोध खरे साहेब खूप धन्यवाद

In reply to by तुडतुडी

मुसौलमानाना असे शिव्याशाप देणारे अनेक होऊन गेले. बुडाला रंग्याचाचा पापी / म्लेंछ्संहार जाहला ..... असं बडबडलं म्हणून कुणाला काहीही फरक पडला नाही. भूमी ही व्यक्तींची असते. त्या व्यक्तीनी धर्म बदलला तरी त्यांचा हक्क अबाधितच रहातो.

In reply to by dadadarekar

दादुनां ..मिपाचा विनोदविर पुरस्कार देण्यात यावा.. >>बुडाला रंग्याचाचा पापी>>> ठ्ठो =)))

In reply to by जेपी

पुरस्कार तर घोषणावीर हिंदुत्ववाद्याना द्यायला हावा. आजची बातमी वाचली का ? ३७० रद्द करता येणार नाही असे कोर्टाने सांगितले. ५६ इंची छाती ताणुन कोकलणारे कुठे गेले ?

In reply to by dadadarekar

जोवर राज्याची विधानसभा भंग होण्यापुर्वी ती हे कलम रद्द करण्याची शिफारस करत नाही,तोवर हे कलम रद्द करणे कलम 35अ अन्वये करणे शक्य नाही. हे जेके उच्चन्यायालयाचे मत आहे.

In reply to by जेपी

न्यायालय पुढे म्हणते की कलम 370 (3) अन्वये राष्ट्रपती जाहीर अधिसुचना काढुन कलम 370 रद्द करु शकते. यासाठी विधानसभेची शिफारस हवी.

In reply to by dadadarekar

ओ हितेसराव शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निस्संदिग्ध शब्दात सांगितले होते कि भारतीय घटनेप्रमाणे मुसलमान स्त्रीला पण पोटगी मिळाली पाहिजे. तेन्व्हा तुमच्या आवडत्या राजीव गांधी साहेबांनी निर्णायक बहुमताचा दुरुपयोग करून दाढी कुरवळण्याचे धंदे करून घटना दुरुस्ती केली ना? मग उगाच उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन कसला बुभुक्कार करता आहात? ३७० कलम रद्द करता येणार नाही असे जर "घटनेत" लिहिले असते तर इतकी वर्षे काश्मीरचे लोक त्याबद्दल घाबरून कलम रद्द केलेले आम्हाला चालणार नाही असे कंठशोष करून ओरडले नसते. घटनेतील काही मुळ कलमेच( मुलभूत अधिकार) फक्त रद्द करता येणार नाहीत बाकी सर्व घटनादुरुस्ती करून रद्द करता येतील ३७० हे (रद्द करता येण्याजोगे आहे) त्यात येते. ३७० हा "मुलभूत" नसून "विशेष" अधिकार आहे. जरा कायदा वाचा व्यवस्थितपणे.

In reply to by dadadarekar

दादादा रेकर साहेब, ३७० कलम रद्द करायला मुसलमानांचा विरोध आहे का? कारण ते कलम तर काश्मीर ला उगीचच विशेष दर्जा देतं असं भारतातल्या देशभक्त जनतेचं मत आहे. हे मत रद्द करायला काश्मीरींचा (आणि पर्यायाने पाकिस्तानचा ही विरोध आहे). तेव्हा रेकर साहेब, तुमची निष्ठा इथेच आहे, की सीमापार मधून रुपये येतात अकाऊंट मध्ये? बाकी एक क्लियर करूया. प्रत्येक काश्मीरी (आणि ३७० रद्द करायला विरोध करणारा प्रत्येकजण) मारावा लागला तरी चालेल. पण काश्मीर आम्ही हातातून जावू देणार नाही. फारच झालं तर तिथे अणुबाँब टाकून ती भूमी सपाट करून टाकू. आणि तो टाकण्यापूर्वी इथल्या काही जणांना काश्मीरची सैर (जबरदस्तीनं) करवली जाईलच. पण त्यांना स्वातंत्र्य बितंत्र्य मिळणार नाही. पुन्हा सांगतो. रत्येक काश्मीरी (आणि ३७० रद्द करायला विरोध करणारा प्रत्येकजण) मारावा लागला तरी चालेल.

In reply to by काळा पहाड

कश्मिरी पंडीतांना पळावं लागलं तेव्हा कुठे होता हा अभिनिवेश? हाच प्रश्न मी सतत विचारतोय किती दिवस झाले. तुम्ही तरी उत्तर द्याल अशी आशा आहे ब्वा...?

In reply to by तर्राट जोकर

आपण २० वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. त्यावेळी हिंदू आत्ता जसे जागृत आहेत तसे नव्हते. मी बहुधा शाळेत असावा आणि देशातल्या गोष्टी कानावर येत असल्या तरी एकूणच ज्ञानाच्या दृष्टीनं आनंदी आनंदच होता. दूर्दर्शन हे डॉमिनंट चॅनल होतं. पेपर ही गोष्ट दुसर्‍याच्या घरी जावून वाचली जायची. निम्न मध्यम वर्गाला पहिली भ्रांत पोटाची असते. मी कॉलेज मध्ये जाईपर्यंत बहुधा पंडित बाहेर पडले होते. काँग्रेस प्रणित सरकार नावाची गोष्ट सगळंच दडपत होती. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण आता बदललंय. जम्मू सुद्धा आता एकसंध हिंदू प्रदेश म्हणून काश्मीरची रसद रोखून धरतो. पंडितांच्या घटनेबद्दल राग आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच. आणि वेळ येताच ते व्यक्तही होतील.

In reply to by काळा पहाड

या प्रतिसादाच्या वाक्यावाक्यावर बोलण्यासारखे बरेच आहे. थोड्या सवडीने येतो. धागा वाचनमात्र होऊ देउ नका...

In reply to by काळा पहाड

अणुबाँब टाकून भूमी सपाट करताय ? करा बुवा ! अणुबॉम्बाशिवाय अजुन ब्रह्मास्त्र , हनुमानास्त्र वगओरे असेल तर तेही टाका . पण टाका ! अरे हो! पण मोदीजी बोल्लेत ... मुसुलमानाविरुद्ध नको , हिंदूनी गरीबीविरोधात लढावे , त्याचे काय करणार ?

@दादू येणारा काळ सांगेलच काय ते . कालची अजून १ बातमी . २० वर्षांच्या एका भारतीयाने इसीस मधून भारतात परतण्यासाठी कुटुंबियांशी संपर्क साधलाय . दुबैतल्या मित्राने त्याला सिरीयाला पोहचवल खरं . पण तिथे होणाऱ्या रशियन हल्ल्यांना घाबरून हा परत यायचं म्हणतोय . दुसरी बातमी - पाकिस्तानमध्ये मंजूर झालेल्या माहिती अधिकाराच्या कायद्यातून हिंदूंना वगळलं . गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध केला म्हणून कोकलणारे आता कुठं शेपूट घालून बसलेत .

In reply to by तुडतुडी

पाकिस्तानचा बंदोबस्त करु हे आश्वासन देऊन मोदी व कमळाबाइ निवडून आली ना ? आता हेच लोक गुलाम अली आणि तो कोण तो पाकिस्तानी पुस्तक लिहिलेला त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.

In reply to by तुडतुडी

तिथल्या हिंदूंची फार काळजी हो तुम्हांस... इथल्या मुस्लिमांनी तीच काळजी दाखवली की तुमचे काळजात कट्यार घुसते, का..?

In reply to by dadadarekar

आमच्या ?

In reply to by नाव आडनाव

हेवर्ड्सचे जनक सापडले तर =))

In reply to by बॅटमॅन

:) मॉ$$$$$$$य्य्य्य्य्यी....... लोब्ब्ब्बा$$$$ड :)

In reply to by नाव आडनाव

आमच्या ?

यामधून विणाकारण सा"माई" असा अर्थ निघत आहे. होबासरावांनी पुढील तपास करावा ही विनंती. मिपा याचकांची पत्रे आणि चिठ्या चपाट्या मधून साभार.

तुडतुडी दादूस चा या पहिल्या शतकी खेळीबद्दल सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो मिपाचे 'झालंशतककीकरसत्कारसमिती'चे अध्यक्ष जे पी यांना (कधीसंन्यस्तअसतंकधीनसतंकधीकधीजेपीच्नस्तंकारणतेब्यान्केतअसतं)

वाचनमात्र करायला सावरकर गोडसे गांधी उतरावे लागतात.

धागा वाचनमात्र करायचा का...? पुढच्या किती प्रतिसादांमधे हा धागा वाचनमात्र होइल? १. १० २. ५० ३. ७८६ माझ्याकडे जी आकडेवारी आत्ता आहे त्यावरून असं दिसतं की...... जौदे यार त्या कागाळेची आठोन पन नक्को.....