✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुष्काळ वणवा

म — माहीराज, Sat, 10/10/2015 - 20:29
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे, दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे, उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना, तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना, चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना, सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना.. विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले, मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले, उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले, भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे... पुढे वाढवली तरी चालेल..

प्रतिक्रिया द्या
1417 वाचन

💬 प्रतिसाद (3)

काव्यरस..

चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 10:51 नवीन
काव्यरस = रौद्ररस?? लेखनविषय = विनोद?? आणि "पुढे वाढवली तरी चालेल" हे सोडून कविता चांगली आहे. Sandy
  • Log in or register to post comments

+१

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 10:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

धन्यवाद .मी अजून लहान आहे .

माहीराज
Sun, 10/11/2015 - 11:17 नवीन
धन्यवाद .मी अजून लहान आहे ..नविन आहे या क्षेत्रात ..आपणाकडून शिकतोय.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा