✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थोडे मा़झेही छायाचित्रण

ख
खालिद यांनी
Wed, 12/17/2008 - 06:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5848 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Wed, 12/17/2008 - 06:54 नवीन

वरतुन ४ थे

वरतुन ४ थे फुल जास्त आवडले...काय नाव आहे या फुलाचे ?? मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
ख
खालिद Wed, 12/17/2008 - 08:26 नवीन

नाव माहिती नाही

हे फूल कोणत्याही हिरवळी (!) वर आढळते. अत्यंत लहान असते. कॅमेरा सुपर मॅक्रो मोड मधे असल्याने कदाचित निराळे वाटत असेल. खालिद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अभिरत भिरभि-या Wed, 12/17/2008 - 11:22 नवीन

म्हणजे

>>हे फूल कोणत्याही हिरवळी (!) वर आढळते. म्हणजे तिकडे सुद्धा "हिरवळी" फुले "माळतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद
ल
लवंगी Wed, 12/17/2008 - 08:11 नवीन

छान आहेत

चांगले आलेत फोटो .. मला पानांचा आवडला
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 12/17/2008 - 08:12 नवीन

फोटो छान आहेत

फोटो छान आहेत. मिपावर आपले स्वागत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/17/2008 - 08:17 नवीन

सर्वच फोटो झकास

मिपावर स्वागत आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/17/2008 - 08:18 नवीन

सीगल्स

सीगल्स छान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 12/17/2008 - 08:57 नवीन

१+

सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ट
टारझन Wed, 12/17/2008 - 14:04 नवीन

:-)

सहमत.
१. लेख आवडला ४. चौथा पॅरा आवडला ५. फारच मार्मिक लिहीलंय १०. फोटू के व ळ अ प्र ति म १२. कसं काय सुचतं बुआ आपल्याला एवढं भारी लिहायला ? आम्हाला आपला जाम हेवा वाटतो १५. सहमत , +१ , असेच म्हणतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ध
धनंजय Wed, 12/17/2008 - 21:07 नवीन

+१

समुद्रपक्षी आवडले, चवथे फूल आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:26 नवीन

सगळीच

सगळीच चित्र छान, पहिलं चित्र बेष्ट! :)
  • Log in or register to post comments
ख
खालिद Wed, 12/17/2008 - 08:30 नवीन

धन्यवाद

उतरोत्तर असाच पाठिंबा मिळावा हीच इच्छा (आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्याचे दुवे मिळतील) खालिद
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 12/17/2008 - 08:34 नवीन

तिसरा आणि

तिसरा आणि चौथा फुलांचा फोटु आवडला. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/17/2008 - 08:57 नवीन

पानावरचा थेंब सर्वाधिक आवडला

डेस्क टॉप ब्याकग्राउन्ड म्हणून लावलाय. (टपोरा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ख
खालिद Wed, 12/17/2008 - 09:02 नवीन

धन्यवाद

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/17/2008 - 10:26 नवीन

मलाही

तो थेंब चोक्कस आहे. अवांतर: माझ्याकडे एस ३ आहे. एकदम व्हॅल्यू फॉर मनी हाय यो क्यामेरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ख
खालिद Wed, 12/17/2008 - 11:07 नवीन

Canon S3IS

अदिती, Canon S3IS अप्रतिमच आहे. मी पण मेगापिक्सेल चा फारसा वेडा नाहिये. उलट जितके कमी मेगापिक्सेल तितकी फोटो ची क्वालिटी वाढते. (असं आमच्या फिजिक्स च्या मास्तरांनी शिकवलेलं) पण मी जेव्हा कॅमेरा घेतला तेव्हा Canon S3IS जास्त महाग होता. आणि Canon S५IS चे व्हिडिओ रेकॉर्डिंग जास्त चांगले असल्याने मी तो घेतला. आता तर Sx10IS आलाय २०x झूम असलेला. आणि तो ही बराच स्वस्त आहे. बघू कधी हाताळायला मिळतो ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वेताळ Wed, 12/17/2008 - 10:05 नवीन

सीगल्स चा फोटो मस्त आहे

सर्वच फोटो मस्त आहेत्......मिपावर आपले स्वागत असो. वेताळ
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 10:40 नवीन

वल्लाह!!!

तो..तो...पानावरच्या थेंबाचा फोटु....क्या बात है! जियो खालिद जियो :) बाकी,
मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्‍यावर काळे केल्यासाऱखे होईल. म्हणून विचार केला की आपल्याला काय बरे जमते (चांगले लिखाण: -नाही ; कविता: -मुळीच नाही; बाकी सध्ध्या काही सुचत नाही)
हे काही पटलं नाही बरं का! अहो लिहा हो, हळुहळु सुचत जाईलच की :) काय म्हणता? -(सर्कशीतल्या विदुषकांच्या वस्तीतला) ध मा ल.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 12/17/2008 - 11:24 नवीन

आवडली चित्रे

चौथे चित्र तर खासच !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/17/2008 - 11:36 नवीन

यकदम बेष्ट

सर्व चित्रे आवडली ! आधी 'थोडे मा़झेही छायाचित्रण' असा लेखाचा विषय वाचुन तुम्ही स्वतःची छायाचीत्रे लावली असतील असे वाटले ;) असो, आता गैरसमज दूर झाला आहे. आता लवकरच 'हिरवळींची' छायाचीत्रे बघायला मिळावित हि अपेक्षा. हुकुमावरुन |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 12/17/2008 - 12:20 नवीन

अ प्र ति म

अ प्र ति म ! सगळीच छायाचीत्रे आवडली. वरुन ४ नंबर चे फूल जास्त भावले. :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 12/17/2008 - 12:38 नवीन

छान!

दोन्ही श्वेत फुले आणि पाण्याचा थेंब आवडला.
  • Log in or register to post comments
घ
घासू Wed, 12/17/2008 - 12:43 नवीन

प्रसन्न वाटल

हि सुंदर फुले ते वातावरण बघुन प्रसन्न वाटलं.
  • Log in or register to post comments
स
सोनम Wed, 12/17/2008 - 14:44 नवीन

सु॑दर

फोटो सर्व छान आहे. मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 12/17/2008 - 15:10 नवीन

सर्व फोटोज क्लास आहेत ..

शेवटची २ जास्त आवडली.... पानावरच्या थेंबाचा... आणी नावेचा...... फुलाचे फोटो खुप झाले,थोडे फूल्पाखरांचे देखील येउ देत.. (आवारा भवरे..) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/17/2008 - 16:11 नवीन

वो शबनम की बुन्द ....बहोत खुब !

कायनात के इस से भी बेहतर खुबसुरत रन्ग तस्वीरो मै कैद किये हो तो और भी भेजना .... अप्रतीम !!
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 12/17/2008 - 17:07 नवीन

मस्त

फोटो मस्तच आले आहेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 12/17/2008 - 21:05 नवीन

मिपावर

मिपावर स्वागत.. गुलाबाचा फोटो सुंदर आहे. तसेच थेंब सुद्धा छान टिपला आहे. अजुन फोटो येउद्यात. - सूर्य.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/17/2008 - 22:52 नवीन

स्वागत

मिपावर आपले स्वागत! सर्वच चित्रे झकास आहेत. पाण्यावरचा थेंब सर्वांत जास्त आवडला. तुमच्या रुपाने अजून एक सह-शौकिन येथे मिळाल्याचे पाहून मन हर्षित झाले आहे. आपण खूप खूप लिहा, लाजू नका. येथे सगळे चांगले लोक आहेत. तुम्हाला येथल्या वास्तव्यात आनंद मिळेल यात शंका नाही. बाकी आपण म्हणता तसे Canon S3IS आणि Canon S५IS मस्तच आहेत. मी कालच Sx10IS घेतला आहे. या शनिवार-रविवारी काही छायाचित्रे काढून त्याचा श्रीगणेशा करतो. तसेच अशातच मी Panasonic Lumix FZ20 पण घेतला आहे. कॅनॉन व सोनी व्यतिरिक्त मला आवडलेला हा एक अंमळ चोक्कस कॅमेरा. याने काढलेली काही छायाचित्रे येथे आहेत. आपला, (छायाचित्रांचा छंद जोपासनारा) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा