नमस्कार मित्रहो ,
माझे मराठी आंतरजालावर हे पहिलेच पाऊल. मिपा विषयी वाचनात आले. मिपा वर येउन प्रत्यक्ष वाचनाचा आनंद घेतला आणि एका ले़खात म्हटले आहे त्याप्रमाणे खरोखरच मला कॉलेज कट्ट्याची आठवण झाली. वाटले की येथील सभासद नाही व्हायचे तर कुठले?
प्रथम वाटले की काहीतरी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करावा. परंतु एक नजर टाकल्यास असे जाणवले की एकंदरीच लिखाणाचा दर्जा इतका उच्च आहे की मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्यावर काळे केल्यासाऱखे होईल. म्हणून विचार केला की आपल्याला काय बरे जमते (चांगले लिखाण: -नाही ; कविता: -मुळीच नाही; बाकी सध्ध्या काही सुचत नाही) "तुका म्हणे त्यातल्या त्यात" थोडीफार फोटोग्राफी मात्र जमते. म्हणून त्यानेच श्रीगणेशा करावा.
तर थोडक्यात काय तर माझी काही निवडक छायाचित्रे सादर करीत आहे.
(मी फार मोठा फोटोग्राफर नाही. दाबली कळ आणि आला फोटो या वर्गातील आहे. त्यामुळे त्या ठराविक १० वर्गातील प्रतिसाद झेलायला आनंदाने तयार आहे. परंतु कृपया तसे ध्वनित करावे. :T )
जर कोणी मिपा वरील चांगले छायाचित्रक सुधारणा सुचवणार असतील तर ते माझ्यासाठी अत्यानंदाचे !!!
धन्यवाद
(विनम्र) खालिद
कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + ४x झूम; प्रचंड वारा सोबतीला
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
एक प्रश्न: -ही सर्कशीतल्या विदूषकांची वस्ती असावी का? (स्थळ: -ओरलँडो, फ्लोरिडा)
सीगल्स
कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + १२x झूम
एका बोटीतून दुसरीचा फोटो घेण्याचा प्रयत्न
कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + ४x झूम; प्रचंड वारा सोबतीला
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
कॅमेरा: -Canon S5Is सुपर मॅक्रो मोड
एक प्रश्न: -ही सर्कशीतल्या विदूषकांची वस्ती असावी का? (स्थळ: -ओरलँडो, फ्लोरिडा)
सीगल्स
कॅमेरा: -Canon S5Is मॅक्रो मोड + १२x झूम
एका बोटीतून दुसरीचा फोटो घेण्याचा प्रयत्न
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5871
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरतुन ४ थे
नाव माहिती नाही
In reply to वरतुन ४ थे by मदनबाण
म्हणजे
In reply to नाव माहिती नाही by खालिद
छान आहेत
फोटो छान आहेत
सर्वच फोटो झकास
सीगल्स
१+
In reply to सीगल्स by भडकमकर मास्तर
:-)
In reply to १+ by शितल
+१
In reply to सीगल्स by भडकमकर मास्तर
सगळीच
धन्यवाद
तिसरा आणि
पानावरचा थेंब सर्वाधिक आवडला
धन्यवाद
In reply to पानावरचा थेंब सर्वाधिक आवडला by बेसनलाडू
मलाही
In reply to पानावरचा थेंब सर्वाधिक आवडला by बेसनलाडू
Canon S3IS
In reply to मलाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
सीगल्स चा फोटो मस्त आहे
वल्लाह!!!
आवडली चित्रे
यकदम बेष्ट
अ प्र ति म
छान!
प्रसन्न वाटल
सु॑दर
सर्व फोटोज क्लास आहेत ..
वो शबनम की बुन्द ....बहोत खुब !
मस्त
मिपावर
स्वागत