✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धन्यवाद

स
सन्जोप राव यांनी
Sat, 10/10/2015 - 06:33  ·  लेख
लेख
काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10326 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

अभिनंदन सन्जोपराव.

रेवती
Sat, 10/10/2015 - 06:55 नवीन
अभिनंदन सन्जोपराव.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/10/2015 - 07:05 नवीन
अभिनंदन.....!!!! :) आता आयडी प्रा.डॉ. अमुक धमुक करून घ्या. बाय द वे, खुप दिवसापासून आंजालावर दिसला नाहीत, मला वाटलं कुंभ मेळयात साधुबरोबर आखाड्यात निघून गेलात की काय ? आता मिपावर काही चांगलं लिहायला येत राहाल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

बहुगुणी
Sat, 10/10/2015 - 07:09 नवीन
हार्दिक अभिनंदन! आता तुम्ही पुन्हा आंतर्जालावर लिहायला याल अशी अपेक्षा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

मुक्त विहारि
Sat, 10/10/2015 - 07:22 नवीन
आता ह्या पी.एच.डी. साठी एक कट्टा व्हायलाच पाहिजे. (कट्टेकरी) मुवि
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नाखु
Sat, 10/10/2015 - 08:49 नवीन
आणि भावी प्रकल्पाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन. तुमच्या नवीन

एस
Sat, 10/10/2015 - 08:50 नवीन
अभिनंदन. तुमच्या नवीन लेखनाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

अरे वा!! अभिनंदन!!!

असंका
Sat, 10/10/2015 - 09:04 नवीन
अरे वा!! अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

बोका-ए-आझम
Sat, 10/10/2015 - 09:09 नवीन
तुमच्या पुढील प्रकल्पांना शुभेच्छा! (संजोपराव यांच्या होम्सानंद चा पंखा) बोका-ए-आझम
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Sat, 10/10/2015 - 09:49 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

वा! रावसाहेब, आनंद व्यक्त

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/10/2015 - 10:05 नवीन
वा! रावसाहेब, आनंद व्यक्त करायला कधी भेटताय? तेव्हाच बोलू! :ड
  • Log in or register to post comments

अभिनंदन रावसाहेब !!!

सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 10:14 नवीन
अभिनंदन रावसाहेब !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 11:25 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/10/2015 - 11:53 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Sat, 10/10/2015 - 12:08 नवीन
अभिनंदन रावसाहेब! स्वाती
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

नीलमोहर
Sat, 10/10/2015 - 12:13 नवीन
भावी प्रकल्पांसाठी शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

अभिनंदन

तिमा
Sat, 10/10/2015 - 12:18 नवीन
रावसाहेब, आता परत लिहिते व्हा आणि नव-सभासदांना मिपाच्या गतवैभवाची ओळख करुन द्या.
  • Log in or register to post comments

नव-सभासदांना मिपाच्या

सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 13:24 नवीन
नव-सभासदांना मिपाच्या गतवैभवाची ओळख करुन द्या.
मिपावरील सांप्रत काळातील लेखन आणि प्रतिसाद पाहता रावसाहेबांचे "काही" विषयांबद्दलचे विचार "नव-सभासदांना" कितपत पचनी पडतील याबद्दल साशंक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१

बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 15:23 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हार्दीक अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/10/2015 - 12:21 नवीन
हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

जगप्रवासी
Sat, 10/10/2015 - 13:01 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंद्न

सर्वसाक्षी
Sat, 10/10/2015 - 13:02 नवीन
अभिनंदन डॉक्टर रावसाहेब! अता पुण्याला खेप घालावीच लागेल.
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन !

प्यारे१
Sat, 10/10/2015 - 13:07 नवीन
हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन :)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/10/2015 - 13:21 नवीन
अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

लाल टोपी
Sat, 10/10/2015 - 13:32 नवीन
मनापासून अभिनंदन डॉक्टरसाहेब!
  • Log in or register to post comments

हाभिणंदण ! खूप खूप शुभेच्छा !

आनंदराव
Sat, 10/10/2015 - 13:46 नवीन
हाभिणंदण ! खूप खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!!!

बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 15:23 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!!!!
  • Log in or register to post comments

यु रॉ़क..

द-बाहुबली
Sat, 10/10/2015 - 15:42 नवीन
दॅट्स अ वेरी वेरी गुड न्युज. मनःपुर्वक कॉन्ग्रॅचुलेश्न्स. अवांतरः- बाकी आपण मिपावर लिहते व्हाल असे (न जाणो का ते) वाटत नाही. किमान कट्टा तरी चुकवु नका...
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रदीप
Sat, 10/10/2015 - 20:50 नवीन
आणि येथे पुनःच लिहीते व्हा!
  • Log in or register to post comments

जोरदार अनुमोदन.

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/10/2015 - 22:27 नवीन
जोरदार अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अभिनंदन रावसाहेब!

चतुरंग
Sat, 10/10/2015 - 21:10 नवीन
तुमच्या प्रबंधाबद्दल वाचण्याची उत्सुकता आहे तेव्हा ते लेखन लेवकर येऊदेत! :) -रंगा
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/10/2015 - 22:28 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभिनंदन!

निशिकान्त
Sun, 10/11/2015 - 00:28 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

उगा काहितरीच
Sun, 10/11/2015 - 00:43 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

नितिन५८८
Sun, 10/11/2015 - 01:24 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

जिन्क्स
Sun, 10/11/2015 - 01:55 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

छान

चाणक्य
Sun, 10/11/2015 - 06:23 नवीन
दणदणीत हाभिणंदण
  • Log in or register to post comments

छान

चाणक्य
Sun, 10/11/2015 - 06:23 नवीन
दणदणीत हाभिणंदण
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा.

नाव आडनाव
Sun, 10/11/2015 - 09:23 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

रामदास
Sun, 10/11/2015 - 09:26 नवीन
एखादा लेख येऊ द्या संशोधन विषयावर !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मूकवाचक
Sun, 10/11/2015 - 10:34 नवीन
डॉ. राव यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Sun, 10/11/2015 - 23:19 नवीन
या यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. विद्यावाचस्पती हा शब्द पीएचडीसाठी प्रतिशब्द म्हणून प्रथमच वाचला. सदर संशोधन प्रकल्पाबाबत आपले लेखन वाचण्यास उत्सुक. आपण मिपावर सक्रीय व्हावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

मला विद्यावाचस्पती म्हणले की

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 00:39 नवीन
मला विद्यावाचस्पती म्हणले की शंकर अभ्यंकर हे एक्मेव नाव आठवते. विद्यावाचस्पतीविद्यावाचस्पती संजोपरावांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

राव साहेब

मितभाषी
Mon, 10/12/2015 - 07:21 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

तुषार काळभोर
Mon, 10/12/2015 - 11:31 नवीन
तुमचा संशोधन प्रकल्प व पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन.. ( मिपा तुम्हाला मिस करतंय..)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

विजुभाऊ
गुरुवार, 08/18/2022 - 14:53 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हेच म्हणतो

चौथा कोनाडा
गुरुवार, 08/18/2022 - 17:47 नवीन
हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हार्दिक अभिनंदन ........

सुधीर कांदळकर
Tue, 10/13/2015 - 05:39 नवीन
हार्दिक अभिनंदन,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा