केरळी फिश करी
एका केरळी मैत्रिणीच्या डब्यातून नेहमी हि फिश करी खाणं व्हायचं . आता या मैत्रिणीची बदली दुसऱ्या हापिसात झाल्यावर तिला म्हटलं मला पण तुझी केरळी फिश करी करायला शिकव. मग तिने सांगितलेल्या पद्धतीने लगेच करून बघितली फिश करी आणि त्याचीच रेसिपी इथे दिलीये. .
टीप: ह्या फिश करी साठी मी तिलापिया मासा वापरला आहे. त्याप्रकारच्या सगळ्या माश्यांसाठी ही कृती वापरता येईल .
साहित्य :
१. स्वच्छ केलेले ४ -५ माश्याचे मोठे तुकडे
२. १ छोटा कांदा
३. १ टोमॅटो
४. ४ -५ कढिपत्ता पाने
५. मोहरी
६. चिंचेचा कोळ
७. सुकं खोबरं (अर्धी वाटी कीस )
८. कोथिंबिर
९. लाल तिखट / लाल मिर्ची पूड
१०. धणे पूड
११. मीठ
१२. तेल २ मोठे चमचे
कृती :
- मासे फ्रोझन असतील तर फ्रीझर मधून काढून त्याला हळद आणि मीठ लावून बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेऊन द्या
- कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या
- खोबरं आणि कोथिंबीरीमध्ये थोडं पाणि घालून त्याची पेस्ट करा
- आता एका पसरट भांड्यात / कढईत तेल तापायला ठेवा ( मला मातीच्या भांड्याच उद्घाटन करायचं होतं , म्हणून मी ते वापरलं आहे )
- तेल थोडं तापल्यावर नुसती मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घाला
- त्यानंतर फोडणीत कांदा टोमॅटो घालून ते एकजीव होई पर्यंत परता
- थोडा चिंचेचा कोळ एक कप पाण्यात एकत्र करून हे पाणी कांदा टोमेटोच्या मिश्रणात ओता
- माश्याचे छोटे तुकडे करा आणि पाण्याला उकळी आली की त्यात हे तुकडे सोडा
- २ मिनिट थांबून आता त्यात खोबरं कोथिंबिरीची पेस्ट घाला
- एका बाजूला छोट्या फोडणीच्या भांड्यात तेल घालून त्यात धणे पावडर आणि तिखट पूड अगदी २ मिनिट परतून घ्या
- आता ही तिखटाची पेस्ट करी मध्ये घाला
- भांडं पाचेक मिनिट झाकून ठेवा
- मासे शिजले आहेत कि नाही याचा थोडाअंदाज घ्या आणि गॅस बंद करा
झाली फिश करी तयार , तुमच्या आवडीनुसार भात , चपाती किंवा भाकरी बरोबर खा

याद्या
24786
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजी केलीये ती कढई मातीची आहे
मार डाला!!
In reply to भाजी केलीये ती कढई मातीची आहे by रातराणी
:)
In reply to मार डाला!! by विंजिनेर
भाजी
In reply to भाजी केलीये ती कढई मातीची आहे by रातराणी
एक नंबर
मातीचे भांडे छान आहे. त्यात
छान होते फोडणी
In reply to मातीचे भांडे छान आहे. त्यात by रेवती
अगं रेवाक्का.. अगदी रेग्युलर
In reply to मातीचे भांडे छान आहे. त्यात by रेवती
तोंपासु!
उत्तम सादरीकरण
अयय्यो...हे मिपाकर मंडळी मला
तुला काय गं सगळं साऊथ इंडियन
कनेडीयन
In reply to तुला काय गं सगळं साऊथ इंडियन by स्रुजा
टाक नक्की :)
In reply to कनेडीयन by इडली डोसा
प्रतिसाद
बघून गेले गं रेसिपी! छान सादर
यार,ती शेवटच्या फोटोतली करी
आमच्या
In reply to यार,ती शेवटच्या फोटोतली करी by नूतन सावंत
पहिली संधी मिळाली की,येतेच.
In reply to आमच्या by इडली डोसा
झ का स
मातीच्या भांड्यातलं काहीपण
मस्त दिसतिये फिश करी.
करी..
इन्द कर्री रोम्बा नल्ला
तमिळ
In reply to इन्द कर्री रोम्बा नल्ला by बॅटमॅन
आम्हीही मराठीच ओ. नानगे कूडा
In reply to तमिळ by इडली डोसा
स्वल्प कसलं, मेल्याला कोणी
In reply to आम्हीही मराठीच ओ. नानगे कूडा by बॅटमॅन
मातीचे भांडे धुता येते का
+१
In reply to मातीचे भांडे धुता येते का by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी कुंभाराकडुन साधे मातीचे
In reply to +१ by नाखु
ही भांडी कुंभारवाड्यात ६०-१००
In reply to मी कुंभाराकडुन साधे मातीचे by पिलीयन रायडर
उपयुक्त आणि तपशीलवार माहिती
In reply to ही भांडी कुंभारवाड्यात ६०-१०० by पिलीयन रायडर
हे भांडं इथुन घेतल आहे.
In reply to ही भांडी कुंभारवाड्यात ६०-१०० by पिलीयन रायडर
मस्त ग इडली! छानच दिसतेय कढई.
In reply to हे भांडं इथुन घेतल आहे. by इडली डोसा
मी पण
In reply to मस्त ग इडली! छानच दिसतेय कढई. by रातराणी
थॅक्स पिरा
मस्त पाकृ आणि सादरीकरण.
खूप छान पाककृती आणि फोटो.
वाव इडली.. मस्तच आहे पाकृ. मी
अरे मडक्या.... बद्दल काय
मस्त.
छान पाकृ! शेवटचा फोटो खास!
छान आहे पाककृती, फोटो ही
तवकट
In reply to छान आहे पाककृती, फोटो ही by सानिकास्वप्निल
थॅंकू
मला फक्त ते सुंदर मातीचे
मातीच्या भांड्याचा विषय
माहितीबद्दल खूप आभारी आहे
In reply to मातीच्या भांड्याचा विषय by मोदक
माहितीबद्दल धन्यवाद. घड्याळे
In reply to मातीच्या भांड्याचा विषय by मोदक
उपयुक्त माहिती
In reply to मातीच्या भांड्याचा विषय by मोदक
वा !!!!
अप्रतिम आहेत वस्तु.छान माहिती