✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा

भ
भडकमकर मास्तर यांनी
Wed, 12/17/2008 - 02:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6934 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Wed, 12/17/2008 - 03:57 नवीन

अरे वा...

अंपायरिंगच्या परीक्षेबद्दल मस्त माहिती दिलीत मास्तर... अजून येऊ द्या !
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 12/17/2008 - 06:17 नवीन

मस्त

लिहिलंय, मास्तर. खासकरून प्रॅक्टिकल परीक्षेतील अनुभवांबद्दल. (ह्या परीक्षेचा अनुभव मराठी संकेतस्थळांवरील संपादकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे वाटले ;).) पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/17/2008 - 10:16 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलं आहेत मास्तर! (खरी बॅटींग इथे झाली म्हणायची पिच्चरचं परीक्षण सोडून!) (ह्या परीक्षेचा अनुभव मराठी संकेतस्थळांवरील संपादकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे वाटले Wink.) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
सहज Wed, 12/17/2008 - 07:25 नवीन

मस्त रे मास्तुरे

प्रॅक्टिकल परीक्षेतील अनुभव वाचायला मजा आली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/17/2008 - 09:34 नवीन

लय भारी --

लय भारी -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/17/2008 - 11:17 नवीन

वाह !

>>विचित्र अपील करणे, बोलरने बॆट्समनला शिव्या देणे,धमक्या देणे, टोपीत कॆच पकडणे,हेल्मेट फ़ेकणे, पिचवर फ़ील्डर्स येणे, बॆट्समनने गार्ड घेताना पिच खराब करणे, हाताने स्टंप पाडून अपील करणे, क्रीजच्या मागून बोलिंग टाकली म्हणून हा नो बॊल द्या असे बॆट्समनने अंपायरला आग्रह करणे == आम्ही जेव्हा नेहरु स्टेडियम वर सरावाला जायचो तेंव्हा या पंचांच्या परिक्षेसाठी आम्हाला बर्‍याचदा दंगा करायला बोलावले जायचे ;) मग काय विचारुच नका, जो धुडगुस घालायचो आम्ही. फलंदाजाच्या माता भगिनीची 'आदराने' विचारपुस करणे, उजव्या हाताच्या मधल्या बोटाचे 'विविध गुणदर्शन' , स्टंप्स ना लाथा मारणे, रागारागानी हाततली बॅट फेकुन देणे हे सर्व काही अगदि उत्साहाने करायचो. जे खर्‍या सामन्यात करायची बर्‍याचदा इच्छा व्हायची पण करता यायचे नाहि ते सर्व काही इकडे करायचो ;) मस्त लिहिले आहे गुर्जी ! लै भारी बघा ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/17/2008 - 14:36 नवीन

जे खर्‍या

जे खर्‍या सामन्यात करायची बर्‍याचदा इच्छा व्हायची पण करता यायचे नाहि ते सर्व काही इकडे करायचो वावा... आपल्या परीक्षेच्या आठवणी वाचून आनंद वाटला... ...मीही पास झाल्यावर तीन चार वर्षांनी पुढच्या परीक्षेत उत्साहात असा दंगा करायला गेलो होतो... तिथे एका बॅट्समन आणि बोलरने हाणामारी केली, अंगावर धावून जाऊन एकमेकांना खाली पाडले वगैरे... परीक्षार्थी जरा गांगरलेच...बाकीच्यांना कळेना , एवढे उत्साहात युद्ध का करायला लागले हे दोघे? नंतर दोघे म्हणाले की आम्ही ठरवूनच आलो होतो... :) फार करमणूक झाली त्या वेळी..... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बबड्झम्बू Wed, 12/17/2008 - 14:17 नवीन

पायचित

आम्ही एकदा काही मित्र क्रिकेट चा सुंदर खेळ खेळत असता...प्रती पक्षा मधील एक खेळाडू पायचीत झाला असे आमचे सगळयांचे मत झाले...जोरदार अपील आणि सर्वांचाया नजरा अंपाइयर कडे .....तथापि त्यांनी ठामपणे नाही असे संगितल्याने फारच वाद झाला. यावर आम्पायर महाशय यांनी जे मत दिले ते ऐकून आम्ही विस्मित झाले बुवा... पायचीत का नाही...तर म्हणे बॅट्समन ने पॅड्स घातलेले नाहीत... ही ही ही....हसवे का रडावे हे कळात नवते तेव्हा....त्यामुळे मॅच रद्द झाली आणि अम्म्पायर ला आमच्या संघा कडून मस्त मसाज करण्यात आला...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 12/17/2008 - 14:35 नवीन

खूपच मस्त

प्रॅक्टीकल परिक्षा मजेशीरच होती! मस्त! पु.भा.ल.टा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/18/2008 - 14:31 नवीन

मस्त

मस्त लिवलंय मास्तुरे.. माझा एक अक्षय मराठे नावाचा मित्र आहे. तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पंच झाला आहे.. नुकतीच तो ती परिक्षा पास झाला आहे.. आपला, (पंच) तात्या गोठोस्कर. -- तसे हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल कबड्डी, इत्यादी अनेक मैदानी खेळ अनेक आहेत. परंतु क्रिकेट ते क्रिकेट! त्या खेळाची शान, त्या खेळाचा रुबाब काही वेगळाच! क्रिकेटची सर इतर कोणत्याच खेळाला नाही असे आमचे व्यक्तिगत मत आहे..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/18/2008 - 15:42 नवीन

अरे वा !

मास्तर मस्त लिहिलंय ! मलाही लै हौस आहे क्रिकेटचा पंच म्हणून उभे राहायची. लोकलच्या सामन्यात आहे त्या ज्ञानावर सामना पार पाडतो :) पुढील सामन्याचे अनुभव वाचण्यास उत्सुक ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा