फेस बुक बरची भुताटकी..
माधव चे फेसबुक वर अकाऊट होते...
त्याला फेस बुका वरली माधवीची प्रोफाईल आवडली.
दोघांची मैत्री झाली च्याटिंग सुरु झाले भेटी गाठी वाढल्या..
पण बेक अप झाले,,माधवीस हा धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
माधवला पण याचे खुप वाईट वाटले
पुढच्या च्या आमावस्येच्या दिवशी माधव फेस बुकावर गेला अन अचानक च्याट विंडो उघड्ली
व अक्षरे आली ..."हाय"..
माधवी च्याट करीत होती....पिंग पिंग पिगु लागली ...
माधव घाबरला. व तिच्या अकौंट वर गेला तर ते अकौंट डिलीट केलेले दिसले.
परत आपल्या अकौंट वर आला तर "तू जहा जहा रहेगा मेरा साया साथ होगा" हा व्हिडिओ अप लोड झालेला दिसला व तो चालू झाला
माधव घामाने डब डबला..वेळ रात्रीची होती पण घामाने चिंब झाला त्याने भीतीने कम्पुटर बंद केला ...
रात्र जागून काढली ..
ऑफिस मध्ये गेला व काम्पुटर उघडला तर मोझीला चे ब्रौसर उघडले गेले व त्याचे फेस बुकाचे पेज समोर आले च्याट विंडो उघडली गेली व व्हिडिओ च्याट साठी माधवीचा आत्मा आला ..
चित्र धूसर दिसत होते..अक्षरे उमटू लागली.."माझ्या जगात ये अन मला भेट"....माधव घाबरला..
त्याला हा सारा ताण असह्य होऊन त्यानेही जीवन यात्रा संपवली
आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11153
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
.पिंग पिंग पिगु लागली म्हणजे
आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस
In reply to .पिंग पिंग पिगु लागली म्हणजे by मांत्रिक
लोल
In reply to आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस by मांत्रिक
कसला "मुल"-"भुत" प्रश्न आहे
In reply to आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस by मांत्रिक
हो ना
In reply to कसला "मुल"-"भुत" प्रश्न आहे by कैलासवासी सोन्याबापु
अतीसुमार लेखन.
नै नै.
In reply to अतीसुमार लेखन. by प्रचेतस
हो हो.
In reply to नै नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतक्या अभिजात लेखनाला
In reply to हो हो. by प्रचेतस
काय सांगताय काका? भयंकर आहे
अकुदादा, मुक्तपीठ वर पण टाका
मस्त लेख...
सोशल भुताटकी !!
बाब्बौ !
कुठं दिसली ओ तूम्हाला बालकथा?
In reply to बाब्बौ ! by सस्नेह
दादूस
In reply to कुठं दिसली ओ तूम्हाला बालकथा? by प्यारे१
अच्छा!
In reply to दादूस by नाखु
चष्मा पुसा
In reply to कुठं दिसली ओ तूम्हाला बालकथा? by प्यारे१
ते कशालाही बालकथा म्हणतील ओ..
In reply to चष्मा पुसा by सस्नेह
मुवी शब्द उधारीबद्दल धन्य्वाद
बेक अप झालं तर एवढं काय मनाला
+१
In reply to बेक अप झालं तर एवढं काय मनाला by आदूबाळ
+११
In reply to बेक अप झालं तर एवढं काय मनाला by आदूबाळ
मोझीला चे ब्रौसर उघडले
रच्याकने कुठली च्याट करतात
In reply to मोझीला चे ब्रौसर उघडले by बोका-ए-आझम
आत्मासॉरी अत्मा आहे त्याला विचारा की.रच्याकने कुठली च्याट करतात
In reply to रच्याकने कुठली च्याट करतात by बॅटमॅन
आंजावरील भुतांचा वाचकांवर
In reply to रच्याकने कुठली च्याट करतात by प्रसाद गोडबोले
मस्तं कथा !
म्हणूनच तर मी म्हणालो.....
In reply to मस्तं कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
चांगलंय !!
क्या बात है!
तुम्हाला कसं कळलं?
तितकं
In reply to तुम्हाला कसं कळलं? by पैसा
नको नको!
In reply to तितकं by नाखु
माझे तर डोळेच पाणावले.....
अकुं !
जबरहाट कल्पना... अतिशय
साउथ साइड च्या सिनेमा चि
किती टाक लावल्यावर असली भूते
मैत्री झाली च्याटिंग सुरु
बाब्बौ
मस्त. आता फेसबुक वर हि भुते,
मिपावरची भुताटकी सुध्दा फार
मिपाची शांती करावी लागेल.
मिपाची का बरं? अकुंची भुतं
In reply to मिपाची शांती करावी लागेल. by हेमंत लाटकर
थोडी अजून खुलवून सांगता आली
हायला!