लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी रविवार, 20/09/2015 20:35 या दिवशी प्रकाशित केले. अजून म्हणती फिरते राधा यमुनेच्या निर्जन काठावर अजून वाटते तिला सख्याच्या ऐकू येतिल मुरलीचे स्वर !! आणिक इकडे तीरावरती लाटा उठती सुन्या सागरी, बुडून गेली भग्न द्वारका जिथे विसर्जित शाम मुरारी! काव्यरस भावकविता लेखनविषय: हे ठिकाण वाचने 2374 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया आवडली! अजून लिहा! रातराणी बुधवार, 23/09/2015 12:04 आवडली! अजून लिहा! सुरेख! कवीता अजुन वाढवता आली पद्मावति बुधवार, 23/09/2015 13:48 सुरेख! कवीता अजुन वाढवता आली तर बघा. फार छान लिहिलंय. शेवटच्या दोन ओळी....निशब्द झालेय! वा! सुंदर ! प्राची अश्विनी बुधवार, 23/09/2015 13:56 वा! सुंदर !
सुरेख! कवीता अजुन वाढवता आली पद्मावति बुधवार, 23/09/2015 13:48 सुरेख! कवीता अजुन वाढवता आली तर बघा. फार छान लिहिलंय. शेवटच्या दोन ओळी....निशब्द झालेय!
प्रतिक्रिया
आवडली! अजून लिहा!
सुरेख! कवीता अजुन वाढवता आली
वा! सुंदर !