२०-२५ मिनिटांनंतर मिश्रण आळु लागेल, ह्यात आता वेलची घालून मिक्स करावे.
थोडेसे मिश्रण प्लेटवर काढून त्याचा गोळा करुन पहावा, गोळा नीट झाला म्हणजे मिश्रण पर्फेक्ट तयार झाले.
गॅस बंद करुन मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.
पूर्ण गार झाल्यावर चांगले मळून घ्यावे.
मोदकाच्या साच्यात छोटे-छोटे गोळे भरुन मोदकाचा आकार द्यावा.
मोदकाचा आकार द्यायचा नसेल तर छोटे गोळे करुन ते चपटे करुन पेढे तयार करावे व त्यावर पिस्त्याचे काप लावावे.
बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यावे :)
वाचने
10610
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच आहे. फोटो पण मस्त. फक्त
कंडेन्स मिल्क गोडीसाठी पुरेसे
नेहमीप्रमाणेच म्हणते. काय ते
+१
In reply to नेहमीप्रमाणेच म्हणते. काय ते by रेवती
झक्कास !!!
मस्त...
देखणे पेढे!
व्वा झकास झालेत मोदक कलर
फोटो पाहून
वावा..
येक नंबर!
अप्रतिम मोदक सानि.. खुप छान.
साने सुरेख दिसताहेत केशरी
मस्तं पाककृती. सोपी वाटतेय.
खल्लास पाककृती ! आणि फोटो तर.
मस्त
मस्त
__/\__
आहा!
यम्मी
वाह , अगदी खात आहे क्षसा फील
असा
In reply to वाह , अगदी खात आहे क्षसा फील by कविता१९७८
छ्छ
अतिशय सुरेख