होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय. हर एकाची रीत न्यारी, हर एकाची नीती न्यारी. मग ठरवलेच. कुछ चुनिंदा आयडी के लिए खास डिझाइन बनाये जाये. आयडीचा स्वभाव, त्यांचे लेखन, प्रतिसाद याचा विचार करतानाच थोडे गरगरल्यासारखे झाले. लैच व्हरायटी भरुन राह्यलीय राव इथे.
सो पेशे मिपाकर सम डिझाइन्स.
चांगल्याक कामाची सुरुवात गणेशाने करतात म्हणे. मग आमच्या सुपरशेफ गंपाला इसरुन कसं चालायचं? हे डिझाईन खास त्याच्यासाठीच.
नेक्स्ट येताहेत आमच्या मिपाच्या लाडक्या सुगरण, ज्यानी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती ग्रेव्ही होते म्हणे, त्याच त्या सुप्रसिध्द मास्टरशेफ सानिकास्वप्निल अन मृणालिनी. ह्यांच्यासाठी हा खास टीशर्ट सेट. एकातच ५ येतील. हे शर्ट वापरुन त्या कायम किचनमध्ये राहतील अन आम्हाला नवनवीन नमुने पेश करतील ह्या अपेक्शेने ही ऑफर आहे.
प्रचेतसरावांची सिनेयरिटी हाय पण दगडी डिझाईन शर्टावर छापायचे म्हणजे सोपे वाटले काय. बर्र त्यात सुध्दा ही दर्पण सुंदरी सातवाहनाच्या काळातील नसून वाकाटकाच्या आहे असे लेण्यामृत एकावे लागायचे. यांच्या शर्टवर आख्खी लेणीसुधा छापता आली असती म्हणा पण ती ऑर्डर बुवांकडून येणार आहे असे कळले.
प्रचेतसराव म्हणले की बुवा हे उच्चारावेच लागत नाही, लॉरेन हार्डी सारखी यांची जोडी अभेद्य आहे. किंवा टीआगोबा, शर्टात्मा असे म्हणले तरी चालेल. बुवांसाठी हा खास शर्ट. हा रंग त्यांना विषेष प्रिय असल्याचे त्यांनीच दाखवून दिले आहे त्तस्मात दिलाय तो घालावा. बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो.
वडगावमार्गे पिंचीत आलो मग नाखून काका अन क्याप्टन्याला इसरुन कसे चालेल. हे डिझाईन खास दोघांचाठी. त्यांचे ते ओळखून घेतील. काळजी नसावी. नाखून काका तुमचा स्पेसबार लवकर दुरुस्त करुन घ्या हो.
अर्र या मार्गे येतायेता सिंव्हगड रोडच्या दोन सिंव्व्हाना इसरुन चालणार नाही. एक सिंव्ह आध्यात्मिक गुरगुरतो आणि गायला लागला की आनंद शिंदेला घाबरवतो. म्हशींवर विशेष प्रेम आहे म्हणतात. दुसरा सिंव्ह नुसताच घाबरवतो. ह्याच्या सूडबुध्दीमुळेच मिपाचे संस्कार जरासे का होइना टिकलेत असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. असोत बापडे. कोकण्यांच्या नादी कुणी लागावे. त्यांचे डीझाइन त्यांनी घेतील, चटणीपाकीटासारखा नीचपणा करणार नाहीत हया अपेक्षेने दोन शर्ट देत आहे.
ते आमचा टेक्निकल परशान्त (जरा कमी दामले) त्याला तर टीशर्ट मस्ट आणि मस्तच. कधीही भेटो स्वतःच्या दिलखुलासपणाने अन देखणेपणाने दुसर्याला कॉम्प्लेक्स देतो. प्रशांता, साह्यबा भारतात कधी असलास तर घाल हो हा शर्ट,
मध्येच औरंगाबादच्या शक्तीकेंद्राला विसरुन चालणार नाही. टीशर्ट हा प्राडाँचा आवडता पोषा़ख आहे असे कळलेय. या टीशर्टात ते अजून टेक्नोसॅव्ही दिसतील असा विश्वास आहे.
बोकेश अर्थात बोका ए आझमांचे आगमन मिपावर जरी उशीरा झालेय तरी त्यांनी अल्पावधीतच आपल्या दमदार म्यांउने मिपाकरांना जिंकलेय, त्यांच्या या राजेशाही वाटचालीसाठी खास डिझाईन.
ब्याटमानापाचा स्नेह काय वर्णावा. त्यांनी म्हणावे अन आम्ही त्यांना टीशर्टावर टीशर्ट पुरवावे. काय करणार बिचारे लॉजिकचा एक सूट चढऊन बसलेत उतरवायलाच तयार नाहीत. असो.
आदूबाळाने तर सध्या सगळ्याच मिपाकरांचे इन्क्लुडिंग संपादकमंडळांचे मन जिंकून घेतलेय. या लाडक्या अन अत्यंत गुणी बाळासाठी हा खास टीशर्ट. (मळवलास की आपण दुसरा घेऊ हं)
हुशार लोकांची नावे येताहेत तर क्लिंटन ऑर गॅरी ट्रुमन साह्यबांना बोलावलेच पाहिजे. त्यांना त्यांचे मशीन सांभाळू द्या. हिशोबात घोळ होणार नाही. त्यांच्यासाठी अजून एक आम आदमी शर्ट आहे पण तो एके पीएम झाल्यावर देण्यात येईल.
क्लिंटनराव अन राजकारण विषय आले की माई येणारच. त्यांच्या ह्यांनी टीशर्ट घालायला परमिशन नाकारलीय म्हणे. असु दे. ह्यांचे मत कधी चुकत असते काय.
असेच न चुकणारे अन माईंशी भांडल्याशिवाय न करमणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मिपाची शान वाढवतेय. विजयादशमीसाठी रा़हून ठेवतील हा शर्ट कदाचित. श्रीगुरुजी, विडंबनापेक्षा मोदींच्या राजकारणात जास्त मज्जाय हो.
राजकारण असो की समाजकारण, विज्ञान असो की कला, भटकंती असो की अध्यात्म, प्रत्येक ठिकाणी एक्क्याची भुमिका पार पाडणारे आमचे डॉ. सुहास म्हात्रे यांना त्यांच्या जुन्या आयडीची ओळख कायम राहावी म्हणुन हा शर्ट.
च्यामारी हा छॉटासा शर्ट कुणाचाय बरे? एखादी पिवशी आणा अन घेऊन जा.
.
अरर्रर दमलात काय इतके श्याम्पल पाहून? मंडळी ईतक्यात कार्यक्रम संपणार नाही. अजून बरेच गणमान्य राजमान्य आयडी अन त्यांचे टीशर्ट येणार आहेत.
ह्या डीझाईन्ससाठी आम्ही बर्याच शक्यतांचा विचार केला आहे. ही व्हरायटी पाहून अजून काही मागण्या आल्यास त्यांचा पण विचार केला जाणार आहे.
सो...... स्टे टुन्न्न्न्न्न्ड.
कीप वाचिंग.

प्रतिक्रिया
व्वा.
येस्स्स्स्स्स्स्स्स.
मस्त ..
मस्त टी शर्टस् माई आणी बोका
भन्नाट कल्पना... जबराट
ह्ये डिझाईन खास
२ वेळा URL जात आहे.
खुश खुश. सध्यातरी. :)
खुश खुश. सध्यातरी. :)
अजून किती?
तुम्ही पण भर घातल्याबद्दल
निघताय ना महाराज?
डीझाईन आवडलं नाही. दुसरं हवं
ह्यांच्यासाठी रंगीबेरंगी
टी शर्ट नको तसला. लंगोट च
भिकबाळी पण प्रिंट करायची
भिकबाळी पण प्रिंट करायची
भिकबाळी पण प्रिंट करायची त्याच्याबरोबरचं :)!!3D प्रिंटर असेल तर ते पण करता येईल, हाकानाका ! ;) :)३डी प्रिंटिंग ला हरकत नाही पण
नॉर्मल भिकबाळी कानात घालतात
टी शर्ट नको तसला. लंगोट च
कर डिझाईन!! शिवथरघळीतल्या
जबरदस्त!!
माईसाहेब अन् श्रीगुरूजी
सगळ्यांनी त्यांचेच कौतुक केले
अभ्या
लय भारी!!!!
अफ्फाट!
अगागागा !! पार टीशर्टाचा
बघा की! नवीन मेंब्रांना अगदीच
भारी आहे! सगळेच एकसे बढ़कर एक
भन्नाट निरीक्षण..
विविध आयडींसाठी नि:स्वार्थ
:)
ले बटे.
मस्तच आहे
एकच नंबर डिझाईन. सगळ्या
:)
रापचिक!
मस्त. मलापण दे की एक! ;)
येणारे येणारे. गणमान्य
आमच्यासाठी कुर्त्याची वैग्रे
हे घ्या तुमच्या साठी
=))
वाट बघतॉय हां!
बिका मालक, तुम्हाला नाराज
झक्कास! (तेवढा हिरवा रंग अंमळ
हिरवट बिका
बिकांच्या टीशर्टसाठी अगदी
मस्त डिझाईन. फक्त काळ्याऐवजी
मस्त
Pagination