✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठाणे ' मिपा ' कट्टा

श
श्रीयुत संतोष जोशी यांनी
Sun, 12/14/2008 - 18:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5853 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू Sun, 12/14/2008 - 18:32 नवीन

जोशीबुवा

कट्टा सात्विक का असात्विक ते कळवा अंमळ असात्विक वि.प्र.
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sun, 12/14/2008 - 18:36 नवीन

कसाही

कसाही . जमलेली मंडळी जे ठरवतील ती पूर्व . हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 12/14/2008 - 18:43 नवीन

ठाणे कट्टा

आम्ही परळ्कर आलो तर चालेल का..? खुप दिवसा पासुन तात्या आणि मंडळीं ना भेटायची ईच्छा होती म्हणुन विचारतो..? आलो तर किती वाजता...?
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 12/14/2008 - 18:43 नवीन

ठाणे कट्टा

आम्ही परळ्कर आलो तर चालेल का..? खुप दिवसा पासुन तात्या आणि मंडळीं ना भेटायची ईच्छा होती म्हणुन विचारतो..? आलो तर किती वाजता...?
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sun, 12/14/2008 - 18:53 नवीन

जरूर

अहो गोखले साहेब , मी ठाणे मिपा कट्टा लिहिले म्हणजे मी ठाण्याला राहतो म्हणून. संपूर्ण भारतातील आणी भारताबाहेरील सुद्धा मिपा सदस्यांचे हार्दिक स्वागत. वेळ : दु. ४.०० ते रात्री कितीही . हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/14/2008 - 19:49 नवीन

मी पण

मी पण येयीन >>'लक्ष्मी केशव कार्यालय' खोपट ठाणे (प.) पत्ता थोडा पुन्हा देता का? ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 12/14/2008 - 19:59 नवीन

येणार

कट्टा अवश्य आयोजित करा, काही मदत होण्यासारखी असेल तर करायला आवडेल. मी २५ पासून बाहेर जात आहे, पण २८ ला संध्याकाळी परत येत आहे तेव्हा नक्की येईन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 20:22 नवीन

उत्तम

उत्तम कल्पना आहे, कृपया सगळ्यांनी अवश्य येण्याचे करावे... तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 12/14/2008 - 20:36 नवीन

:-)

तात्या मी पण येऊ का ? पण हल्ली माझ्या मर्कटलिलांनी रागावल्यामुळे आपण मला मारणार तर नाही ना ? बहुदा २३ ला आम्ही मुंबैत लैंडवू ... - (तात्या मारतो की काय च्या भितीत) टारुबाळ (छ्या ह्या सह्यांच्या विडंबणाची खोड कशी मोडावी बरं ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Mon, 12/15/2008 - 01:29 नवीन

तात्या मी

तात्या मी पण येऊ का ? पण हल्ली माझ्या मर्कटलिलांनी रागावल्यामुळे आपण मला मारणार तर नाही ना ? अरे नक्की ये.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अनामिका Mon, 12/15/2008 - 01:27 नवीन

लक्ष्मी

लक्ष्मी केशव कार्यालय म्हणजे प्रताप च्या समोरचे का? "अनामिका"
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 12/15/2008 - 01:29 नवीन

मी

मी ठाण्यातच आहे. जमल्यास मी ही येईन. काय ते नंतर कळवतो.
  • Log in or register to post comments
क
कशिद Mon, 12/15/2008 - 02:00 नवीन

मी पण येऊ

मी पण येऊ का ?
  • Log in or register to post comments
अ
अंतरंग.... Mon, 12/15/2008 - 08:56 नवीन

मी नवीन आहे.....

मी मिपा वर नवीन आहे कोणाला ओळखत नाही, पण आले तर चालेल का ?, मी नौपाड्यातच राहतो,
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/16/2008 - 12:44 नवीन

कळले नाही....

पण आले तर चालेल का ?, मी नौपाड्यातच राहतो, हा प्रकार कळला नाही. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरंग....
अ
अमोल केळकर Mon, 12/15/2008 - 09:30 नवीन

मला ही

मला ही यायला आवडेल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/15/2008 - 10:20 नवीन

सगळ्यांनी

सगळ्यांनी अवश्य या. नक्की येणार असणार्‍यांनी येथे कन्फर्म करावे.. तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/15/2008 - 10:44 नवीन

च्यामारी....

मी पण येतोय....असं टंकायला निघालो आणि तारीख पाहिली... तारखेवरुन वार पाहिला... :( रविवार!!!! छ्या: म्हणजे मी संध्याकाळपर्यंत पुण्यात असणार...रात्री पावणेअकराच्या दरम्यान आमची यश्टी वंदनाच्या थांब्यावर येणार....त्याच्या पुढे कोणि भेटू शकेल काय? :?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/15/2008 - 15:37 नवीन

तीन तास

एखाद्या रविवारी ३ तास सर्व कामे आधी आटोपली म्हणुन काय बिघडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रामदास Mon, 12/15/2008 - 10:57 नवीन

मी आणि हेमंत बर्वे आणि प्रभू मास्तर

आम्ही नक्की येऊ.
  • Log in or register to post comments
म
मन्जिरि Mon, 12/15/2008 - 11:36 नवीन

मिपा

जरा वेळ्-टाइम निशित कराल का?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/15/2008 - 14:14 नवीन

जमल्यास मी

जमल्यास मी पण येईन.. :) (ठाणेकर) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
फ
फक्त संदीप Mon, 12/15/2008 - 16:31 नवीन

जमल्यास मी

:)] जमल्यास मी पण येईन.. :D :D (नवी मुंबईकर.............................) डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 12/15/2008 - 17:01 नवीन

वावा..

अरे वा, संतोष.. कट्ट्याचे संयोजन तू "उत्तम"च करणार यात शंका नाही, कट्ट्याला शुभेच्छा!! स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/15/2008 - 19:46 नवीन

स्वातीताई

स्वातीताई आणि संतोषराव, "मेन्यू काय बरं असेल" हा विचार करुन बरीच लाळ गळली! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
वाहीदा Mon, 12/15/2008 - 18:34 नवीन

मी पण येणार पण सनध्याकाळी ५ नन्तर

क्रुपया ५ नन्तर ठेवावे ही विन् न्ती प्ली जज ज ज ज ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 12/16/2008 - 09:41 नवीन

यायला आवडलं असतं पण..

त्याच दिवशी ऑफीस ट्रेनिंगसाठी पुण्याला जात आहे.. पुन्हा कधीतरी..
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 12/16/2008 - 10:22 नवीन

नवीन वर्‍शा चा ब्लास्ट पण आहे काय ??

Is it a new year Blast Party ?? याला मराठित काय म्हणतात ते येत नाही तेव्हा शमस्व ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/16/2008 - 19:38 नवीन

ब्लास्ट

ब्लास्ट मंजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
म
मनस्वी Tue, 12/16/2008 - 20:22 नवीन

धमाका

नववर्ष धमाका संमेलन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
क
कलंत्री Tue, 12/16/2008 - 19:11 नवीन

पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात.

पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात. शक्यतो कट्टा सकाळीच ठेवावा. दिवसभर भरगच्च कार्यक्रम असुद्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/16/2008 - 19:39 नवीन

पदयात्रा

पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात नक्कीच! आणि हो, गाडीचे न जमल्यास पदयात्रा करीत येऊ शकतात. ;) पुणेकरांचे स्वागत!!!! सुनील ठाणेकर डिस्क्लेमर - हा प्रतिसाद कोणत्याही अर्थाने गांघीवादावरील भाष्य समजू नये! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा