अहो गोखले साहेब ,
मी ठाणे मिपा कट्टा लिहिले म्हणजे मी ठाण्याला राहतो म्हणून.
संपूर्ण भारतातील आणी भारताबाहेरील सुद्धा मिपा सदस्यांचे हार्दिक स्वागत.
वेळ : दु. ४.०० ते रात्री कितीही .
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
तात्या मी पण येऊ का ? पण हल्ली माझ्या मर्कटलिलांनी रागावल्यामुळे आपण मला मारणार तर नाही ना ?
बहुदा २३ ला आम्ही मुंबैत लैंडवू ...
- (तात्या मारतो की काय च्या भितीत) टारुबाळ
(छ्या ह्या सह्यांच्या विडंबणाची खोड कशी मोडावी बरं ? )
मी पण येतोय....असं टंकायला निघालो आणि तारीख पाहिली... तारखेवरुन वार पाहिला... :( रविवार!!!!
छ्या: म्हणजे मी संध्याकाळपर्यंत पुण्यात असणार...रात्री पावणेअकराच्या दरम्यान आमची यश्टी वंदनाच्या थांब्यावर येणार....त्याच्या पुढे कोणि भेटू शकेल काय? :?
जमल्यास मी पण येईन.. :)
(ठाणेकर)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात
नक्कीच! आणि हो, गाडीचे न जमल्यास पदयात्रा करीत येऊ शकतात. ;)
पुणेकरांचे स्वागत!!!!
सुनील ठाणेकर
डिस्क्लेमर - हा प्रतिसाद कोणत्याही अर्थाने गांघीवादावरील भाष्य समजू नये!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
जोशीबुवा
कसाही
ठाणे कट्टा
ठाणे कट्टा
जरूर
मी पण
येणार
उत्तम
:-)
तात्या मी
लक्ष्मी
मी
मी पण येऊ
मी नवीन आहे.....
कळले नाही....
मला ही
सगळ्यांनी
च्यामारी....
तीन तास
मी आणि हेमंत बर्वे आणि प्रभू मास्तर
मिपा
जमल्यास मी
जमल्यास मी
वावा..
स्वातीताई
मी पण येणार पण सनध्याकाळी ५ नन्तर
यायला आवडलं असतं पण..
नवीन वर्शा चा ब्लास्ट पण आहे काय ??
ब्लास्ट
धमाका
पुण्यातले लोक खास गाडी करुन येऊ शकतात.
पदयात्रा