लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 10/09/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले. समर्थ असूनही अबला तू सबल मनाची कोमला तू नभोवनीचा शीतल चंद्र अन्... तप्त सूर्याची आभा तू मनमोकळा निर्झर तू ग हृदयस्थ गंभीर डोह ही तू स्वर गंगेचे आरोह कधी तू कधी दबलेली आर्तता तू सर्वात असूनही.. एकटीच तू ग तुझ्या मनीचा आधार तू काव्यरस भावकविता लेखनविषय: कविता वाचने 1877 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया सुंदर! छान लिहिलय. पद्मावति गुरुवार, 10/09/2015 03:06 सुंदर! छान लिहिलय. छान कविता. अजया गुरुवार, 10/09/2015 09:53 छान कविता. स्वतःशी नाखु गुरुवार, 10/09/2015 10:23 साधलेला सुंदर संवाद !! मस्त रचना. सुरेख रचना. सस्नेह गुरुवार, 10/09/2015 11:15 सुरेख रचना. आवडली भुमी गुरुवार, 10/09/2015 13:33 कविता आवडली . भाव बरे आणि रचना विस्कळीत असं वेल्लाभट गुरुवार, 10/09/2015 14:02 भाव बरे आणि रचना विस्कळीत असं झैलंय धन्यवाद ज्योति अळवणी शुक्रवार, 11/09/2015 23:57 In reply to भाव बरे आणि रचना विस्कळीत असं by वेल्लाभट आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
धन्यवाद ज्योति अळवणी शुक्रवार, 11/09/2015 23:57 In reply to भाव बरे आणि रचना विस्कळीत असं by वेल्लाभट आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
प्रतिक्रिया
सुंदर! छान लिहिलय.
सुंदर!
छान लिहिलय.
छान कविता.
छान कविता.
स्वतःशी
साधलेला सुंदर संवाद !!
मस्त रचना.
सुरेख रचना.
सुरेख रचना.
आवडली
कविता आवडली .
भाव बरे आणि रचना विस्कळीत असं
भाव बरे आणि रचना विस्कळीत असं झैलंय
धन्यवाद
In reply to भाव बरे आणि रचना विस्कळीत असं by वेल्लाभट
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद