"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात
कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर
नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करण्यात येत आहे.
माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,
निरुपयोगी आहे का?
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व
समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर
बंधने का?
भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र
सरकार विविधतेवर बंदी घालत आहे.
अच्छे दिन हे आहेत का ?
प्रतिक्रिया
पावभाजी
एका विचारधारेला (भले ती
ऑपरेशन म्यानमार.
एन्लायटन प्लीज.
आय डोंट डिस्कस दिज मॅटर्स विद
गुड क्वेश्चन
आपल्याकडच्या पुरोगामी वैचारिक मंडळींना पाठवायचं का तिकडे?
त्यावरनं आठवलं, फेबुवर
पाकिस्ताण टूरिझम/व्हिसाचे
थोडक्यात 'ह्याला ''घरी''
:D
गुड सजेशन
असो.
त्यांच्या विरुद्ध जाउन व्होट
अग्यारीतला प्रवेश आणि स्वतःचा
तर्कदुष्ट
भावनांचा आदर इतरांच्या
इतरांनी नॉनव्हेज खाल्ले तर
गल्लत
चातुर्मास, त्यातही श्रावणात
तुम्हांला सौदीत पोर्क मिळाले
देश आणि धर्म
कोणि काय खावे-प्यावे हे
भारताने (इंडिया) कोणताही धर्म
अहो त्यांच्या देशात बंदीमुळे
हिंदूमधले काही ब्राह्मण सोडले
शतक होणार आहे ओ. एवढी का
नेतृत्व
फुलथ्रॉटल जिनियसब्राह्मणेत्तर
चर्चा
डायनॉसॉरस का नष्ट झाले ' या
डायनासॉर का नष्ट झाले हे
जरा उघ्डुन सांगाल का?
जर
सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक
पटले
+१००
+100
हा सगळा मोदीसरकारचा करिष्मा
२००४ पासून की १९६४ पासून?
चालू दे !अजून तीन साडेतीन वर्षे
.
चिकन नाही बीफ म्हणा बीफ...
कच्चं च????
आता, ते कसं खातेत ते म्हाईत
याॅर्कर तुम्ही ज्योतिषी आहात काय?
नवीन माहिती
कुणावरही सक्ती होता कामा नये.
माझा दृष्टीकोण भाग १
माझा दृष्टीकोण भाग २
Pagination