✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

द
दिव्यश्री यांनी
Mon, 08/24/2015 - 13:26  ·  लेख
लेख
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
43935 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

ओके

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/27/2015 - 14:40 नवीन
स्ल्ल्याबद्दल आभारी आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

आभारी आहे.

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 15:21 नवीन
धण्यवाद्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या मुंबईत या सर. मी आणि

कवितानागेश
Fri, 08/28/2015 - 12:31 नवीन
नव्या मुंबईत या सर. मी आणि अजया नक्की भेटू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुण्याची प्रसिद्धीच लई भारी की …

पगला गजोधर
Fri, 08/28/2015 - 12:34 नवीन
नवमुंबईकरांना त्यांच्या भविष्यातल्या कट्ट्याची झैरात इथेच करावीशी वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तहेदिलसे शुक्रिया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/28/2015 - 14:55 नवीन
येईल तेव्हा तुम्हा दोघीना आगाऊ कळवेन. माझं आजचं निघनं ज़रा पोस्पंद झालंय. पण भविष्यात योग येईल तेव्हा आपण कट्टा नक्की करू या . आवर्जून पोच दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@आपण आधी पाताळेश्वर ला (jm

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 14:39 नवीन
@आपण आधी पाताळेश्वर ला (jm रोड) येथे जमू मग तिथून जवळ डेक्क्नला "सुकांता" आहे.. नै तर सकाळी लैट खादाडी करून पुढे कुठेतरी (सिंव्ह)गड वग्रे भटकंति करायची असेल तर तुळशिबागेत जोश्याकडलि मिसळ आहे.. ती चरु.. आणि मग फिरू. आणि मग सांजकाळि "सुकांता"ला सांगता करू. आणि तारीख अनंत चतुर्दशी नंतरचिच हवी!!!! :-\ नैतर कसा येणार हा आत्मू कवी? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

गुर्जी,

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 15:04 नवीन
दोन दोनदा सुकांताचा उल्लेख करतायसा ? खरं सांगा सुकांताचे किती शेअर्स तुमच्या नावे आहेत ??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दू दू दू दू दू :-\

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 15:17 नवीन
दू दू दू दू दू :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

आत्मू कवी

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 15:26 नवीन
आत्मू कवी उर्फ गुर्जी तुमच्या शिवाय कट्टा कसा होणार हो . दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदद्द गुर्जी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ठरवा ठरवा !!

खटपट्या
गुरुवार, 08/27/2015 - 14:59 नवीन
ठरवा ठरवा !! आखीलकळवाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री टक्कूमक्कूशोनू
  • Log in or register to post comments

+११

नाखु
गुरुवार, 08/27/2015 - 15:22 नवीन
ठरवा मिरवा जिरवा !! आखीलजमलीतरकळलावाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री दमलेमाझीमिच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

१००!

खेडूत
गुरुवार, 08/27/2015 - 16:08 नवीन
१०० झाले.....आता ठरवा!
  • Log in or register to post comments

हा

इरसाल
गुरुवार, 08/27/2015 - 16:16 नवीन
शंभरावा, करा आता सत्कार !
  • Log in or register to post comments

अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 16:42 नवीन
अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य शतप्रतिशत प्रतिसाद देवता बालिका पुस्पगुच् छंद: जेपी देवता, सत्कार कारणे विनियोग: ;-)
  • Log in or register to post comments

माझं एक भविष्य खरं झालं

पैसा
गुरुवार, 08/27/2015 - 18:20 नवीन
माझं एक भविष्य खरं झालं. धागा शतकी झाला. आता सीक्वेल काढ. त्याला १५० प्रतिसाद येतील. तरी काहीही ठरणार नाय. मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.
  • Log in or register to post comments

मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.....

मुक्त विहारि
गुरुवार, 08/27/2015 - 20:03 नवीन
ते पण पुणेकरांच्या मनांत असले तरच.... असो, पैसा ताईंच्या काडी वर, थेंब भर तेल टाकून झाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

थेंब भर तेल टाकून झाले... >>

यशोधरा
गुरुवार, 08/27/2015 - 21:12 नवीन
थेंब भर तेल टाकून झाले... >> चिक्कूस रे बाबा अगदीच! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चिक्कूस रे बाबा अगदीच!

मुक्त विहारि
गुरुवार, 08/27/2015 - 21:30 नवीन
अहो ताई, अस्सल पुणेकरांना थेंबभर तेल देखील पुरते, अस आमचे बाबा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो,

यशोधरा
गुरुवार, 08/27/2015 - 21:37 नवीन
पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, त्यांना तेलाची आवश्यकताच नाही! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जाज्वल्य

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 21:51 नवीन
+++++++ १११११११११ कितीहि घ्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गुरूजी- पाच ज्वालाग्राही

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 21:57 नवीन
गुरूजी- पाच ज्वालाग्राही पदार्थ सांग. बंडू- रॉकेल,पेट्रोल,डिझेल आणि दोन पुणेकर. (एक पेठेतला आणि एक नवपुणेकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या

अजया
गुरुवार, 08/27/2015 - 21:15 नवीन
तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या धाग्याला दिव्यश्री परत जायला विमानात बसली असेल अशीही एक शक्यता पुणे कटट्याबाबत असू शकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 21:26 नवीन
दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु दुत्त्त्त्त्त्त्त्त .....:( पैतै आणी अजयातै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

पै तै उग्गीच जळतेय! तिला

यशोधरा
गुरुवार, 08/27/2015 - 19:11 नवीन
पै तै उग्गीच जळतेय! तिला यायला मिळत नै म्हणून! तुझ्यासाठी चहाचे फोटो टाकू गं!
  • Log in or register to post comments

:-D अट्यंट शमत हाये! :-D

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 19:46 नवीन
:-D अट्यंट शमत हाये! :-D दुत्त दुत्त पै तै ! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हेहे!

पैसा
Fri, 08/28/2015 - 14:24 नवीन
फटु तर फटु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खरा शब्द आवताण आहे की आवतन

खटपट्या
Fri, 08/28/2015 - 13:29 नवीन
खरा शब्द आवताण आहे की आवतन आहे ?
  • Log in or register to post comments

फिर वोही? अरे भाई आपको क्या

प्यारे१
Fri, 08/28/2015 - 13:32 नवीन
फिर वोही? अरे भाई आपको क्या दिक्कत है? शीर्षसे धागा पढ़ते आते तो आपको यह प्रश्न कतई न जँचता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मला कसली आलीय दीक्कत ! मी

खटपट्या
Fri, 08/28/2015 - 14:21 नवीन
मला कसली आलीय दीक्कत ! मी बापडा माझे दीव्य मराठीचे ज्ञाण वाढवत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय ठरलं मग्ग?

सूड
Fri, 08/28/2015 - 20:49 नवीन
काय ठरलं मग्ग?
  • Log in or register to post comments

सध्या तरी....

मुक्त विहारि
Fri, 08/28/2015 - 22:47 नवीन
पुणे कट्ट्यासाठी, दुसरा धागा काढावा लागेल असे दिसत आहे..... पुणेकर फारच चोखंदळ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ऑ, अच्चं जालं तल?

सूड
Sat, 08/29/2015 - 00:24 नवीन
ऑ, अच्चं जालं तल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तू गप राव रे....

मुक्त विहारि
Sat, 08/29/2015 - 18:18 नवीन
अद्याप दुसरा आणि तिसरा धागा यायचाय.... ह्यावेळी बहूदा चौथा धागा पण येईल असे वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बदल करा..

जेपी
Sat, 08/29/2015 - 20:56 नवीन
तु गप रांव रं 'वशाड मेलो'. असा बदल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

घ्या! काकांच्या आत्ता लक्षात

यशोधरा
Sat, 08/29/2015 - 09:09 नवीन
घ्या! काकांच्या आत्ता लक्षात येतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दिव्य व्यक्तीचे आगमन? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 09:51 नवीन
दिव्य व्यक्तीचे आगमन? =)) दिव्यश्री माँ!! Image removed.
  • Log in or register to post comments

:( :( :(

दिव्यश्री
Sat, 08/29/2015 - 12:14 नवीन
ई णाय चॉलबे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 08/29/2015 - 09:51 नवीन
असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे सहभाग घेउ शकणार नाही. धन्यवाद. जय माता दी.
  • Log in or register to post comments

शानदार जबरदास्त जिन्दाबाद

मनोजकुमार
Sun, 08/30/2015 - 22:28 नवीन
शानदार जबरदास्त जिन्दाबाद
  • Log in or register to post comments

सब लोगा....

दिव्यश्री
Tue, 09/08/2015 - 11:07 नवीन
अरे किधर गया सब लोगा???
  • Log in or register to post comments

चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 11:56 नवीन
चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस साल से. बोले तो फुक्कट का चाया, फुक्कट की शिग्रीटा देते बोले तो भाग कु आएंगे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

मियां सामोसे भूल गये क्यां ?

gogglya
Tue, 09/08/2015 - 13:04 नवीन
वैसे तो पुणेकरां चाय भी नही पिलाते ऐसा सुनके है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हाय्य्य्य्य अल्ल्ला...

दिव्यश्री
Tue, 09/08/2015 - 13:12 नवीन
ये तो पुणेकरोकी बदणामी हय रे बाबा...ऐसा ण्क्कु करु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

पुणेकरांको मालूम होता रे भो,

प्यारे१
Tue, 09/08/2015 - 13:28 नवीन
पुणेकरांको मालूम होता रे भो, किसको अन्ना की चाय होना किसको नाना की चाय होना. जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय. हम तो किसीसे ना चाय की उम्मीद रखते ना पानी की. मिला तो अच्छा नै मिला तो भौत अच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

पुणेकरांको मालूम होता रे भो,

दिव्यश्री
Tue, 09/08/2015 - 13:32 नवीन
जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय.>>> वाह ...क्या कही आपणे. दुसरोके अणुभव पे मत, जाव खुद के साथ क्या वो देको. वैसे भी येक गल्ती तो सबको माफ होणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आता दुसरा धागा काढ.मग तिसरा

अजया
Tue, 09/08/2015 - 11:51 नवीन
आता दुसरा धागा काढ.मग तिसरा धागा झाला की झालाच कट्टा ;)
  • Log in or register to post comments

होना धाग्याचा सीक्वल कधी

कविता१९७८
Tue, 09/08/2015 - 14:25 नवीन
होना धाग्याचा सीक्वल कधी काढणार ?
  • Log in or register to post comments

या धाग्याचा सिक्वल कधी निघणार

अजया
Tue, 09/08/2015 - 14:25 नवीन
या धाग्याचा सिक्वल कधी निघणार?
  • Log in or register to post comments

=)एकसमयावच्छेदेकरून!!

अजया
Tue, 09/08/2015 - 14:26 नवीन
=)एकसमयावच्छेदेकरून!!
  • Log in or register to post comments

जे काय ठरवायच आहे ते इथच ठरवा

जेपी
Tue, 09/08/2015 - 14:29 नवीन
जे काय ठरवायच आहे ते इथच ठरवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा