भाजेलेणी कट्टा-(६ सप्टेंबर २०१५ ).
१)नादखुळा यांच्या रथाजवळ-
डावीकडून -सौ• मुवि,सुधांशु नूलकर,वरद आणि बाबा नादखुळा,मुवि आणि आपले नम्र सुहास्यवदन प्रचेतस.फोटोत नसलेले कॅमर्यामागे कंजूस,काही अगत्याच्या कामावर बाहेर गेलेले धन्या उर्फ सगा.
२) एक पुरावा म्हणून -
३)शिल्पांचं काय आहे---
प्रचेतस मुविंना सांगताहेत-
४)२०१५ मध्ये सुधांशु नूलकर भाजे चैत्यगृहास भेट देऊन गेले होते.
५)चैत्यगृहातील स्तूप.
६)आमच्या पुण्यात अssस्स आहे हे चैत्यगृहात समजावताना नादखुळा.मान्यवर प्रचेतस आणि जीवाचे कान करून ऐकणारे मिपाकर.
७)यावर्षी लेण्यांपेक्षा ढगांचा फोटो महत्त्वाचा ठरला.
८)इंद्रायणी नदी.
लेण्यातल्या शेवटच्या शिल्पातल्या ऐरावतावरून आलेल्या इंद्राच्या शिल्पावरून तर या नदीचे नाव इंद्रायणी पडले असेल कदाचित.( अधिक माहितीसाठी
काथ्याकूट
इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न
वगैरे काथ्याकूट धागा पहा.)
यावेळीही एका दगडात दोन कट्टे करण्याचा योग आला.शनिवार -रविवारी मळवली स्टेशन पाहून दीड किमीवरच्या एमटीडीसी येथे आमच्या शाळेतल्या १९७१-SSC बॅचमधल्या मुलामुलींचा मेळावा होता.२३ जण आले होते.तो रविवारी सकाळी नऊला संपला. तिथून लगेच इथे भाजेला येताना दिसलेली इंद्राणी / इंद्रायणी नदी तिचा फोटो काढला.

वाचने
8843
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास !
फोटो दिसत नाहीत
+१
In reply to फोटो दिसत नाहीत by नूतन सावंत

दिसले
मस्तं. वृतांत, फोटो दोन्हीही
१० वाजता मी, धन्या, नाखु व चि
फटू बघुन कल्पना येतेय. अशेच
मस्त छोटेखानी कट्टा!
जरा चिमटे
मस्त झालेला दिसतोय कट्टा
लेणी वगैरे विषयात रस नसल्याने
***कट्टेकरी लेणी आणि शिल्पे
व्वाह्व्वा! शेवटचा फोटो अतीशय
वा मस्त!
मस्त ट्रिप !
व्वा, वाह !
झक्क्कास
स्लाईडशो म्हणून चित्रकथा
In reply to झक्क्कास by सत्याचे प्रयोग
वृत्तांत आवडला.
झकास झालेला दिसतोय कट्टा
वृत्तांत आवडला
वा