मेडीटेशन्स - चिंतने - मार्कस ऑरेलियस - भाग १
लेखनप्रकार (Writing Type)
"मेडीटेशन / चिंतन " म्हणले की डोळ्यासमोर तीन माणसे आणि त्यांची तीन पुस्तके उभी रहातात :
१) मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी - रेने देकार्त ( कार्टेशियन जॉमेट्री फेम )
२) मेडीटेशन्स - मार्कस ऑरेलियस अॅन्टोनियस ऑगस्टस ( ग्लॅडीयेटर फेम )
३) द ऑरेंज बूक ऑफ मेडीटेशन्स - ओशो - आचार्य रजनीश ( संभोगातुन समाधीकडे फेम )
( पहिल्या काही पानांच्या वाचनावरुन ) देकार्त एकुणच ज्ञान म्हणजे काय ? जाणणे म्हणाजे काय ? असणे म्हणजे काय ? वगैरे मुलभुत प्रश्नांना हात घालतो , मार्कस ची मेडीटेशन्स खर्या अर्थाने चिंतन आहे , आणि आमचा ओशो नेहमी प्रमाणेच तुमच्या भाबड्या श्रध्दां-समजुतींना सुरुंग लावत ध्यानाच्या वेगळ्या पध्दती सुचवतो .
तीन्ही पुस्तके कित्येक दिवस टेबल / कॉम्पुटर वर पडुन होती , पण एके दिवशी गावडे सरांशी झालेल्या एका चर्चेत मार्कस ऑरेलियस च्या एका चिंतनाचा उल्लेख झाला , पुन्हा एकदा कुतुहल चाळवले गेले आणि पुस्तक वाचायला घेतले !
मार्कस च्या पुस्तकातील सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा माणुस कोठेच ' उपदेश' केल्याचा आव आणत नाही , रादर , त्याची चिंतने खर्या अर्थाने एखाद्या तत्वज्ञाचा स्वतःशीच चाललेला संवाद आहे की जो तुम्हालाही अंतर्मुख करुन जातो ! छोटे छोटे पॅराग्राफ आहेत की जे दिवसभर डोक्यात फिरत रहातात , आणि कदाचित अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास तुमचे संपुर्ण जीवन बदलुन टाकतील की काय असे वाटत रहाते !!
( खरेतर पुस्तक संपुर्ण वाचुन झाल्यावर लेख लिहायचा विचार करत होतो पण गेले २ -३ दिवसात आलेले महान लेखन पाहुन तो विचार सोडला . =))
येथील ईंग्रजी भाषांतर विकी सोर्स साईट वरुन कॉपी केले आहे . ( मुळ लेखन ग्रीक मध्ये आहे ( लॅटीन नाही ) ) .
https://en.wikisource.org/wiki/The_Thoughts_of_the_Emperor_Marcus_Aurelius_Antoninus/Book_I
विकी सोर्स वरील लेखन प्रताधिकार मुक्त असते की नाही ते माहीत नाही , तसे नसल्यास अर्थाच सारे इंग्रजी पॅराग्राफ संपादित करावेत अशी संपादकांना विनंती करीत आहे !
शिवाय सर्वच चिंतनांवर लिहायचा विचार नाही , जे भावले त्यावर काहीबाही खरडत आहे . जसे जेवढे तोडके मोडके उमगले तसे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे .... आणि हो , हा चिंतन टाईप च लिहायचा प्रयत्न आहे , चुन कोठे लाल रंगाचा वापर दिसल्यास मोठ्ठ्या मनाने माफ करा.... अधिकार नसता लिहिले ! क्षमा केली पाहिजे !!)
_________________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
छान सुरुवात...
कुणाचं काय तर कुणाचं काय...
मार्कस हा रोमन सम्राट होता,
वाह!
क्लास.
मुद्दाम सांगितलो. अध्यात्माची
अप्रतिम! अजून वाचायला आवडेल
+१
ही फिलोसोफी रियलईसम च्या खुप
धन्यवाद !!
अखंड वाचत चिंतन करत राहिल्यास
मित्र बित्र जमवून मिसळ खा
@ सुबोधजी,
अरेच्चा हे वाचायचं राहुनच
दुसरा भाग लिहिला आहे का?
सवडीनी निवांत वाचीन …
खूप छान लिहिलय. माहितीपूर्ण
छान धागा!
खूप काहीतरी भारी वाचल्याचा
वाचतोय ! पुभाप्र/
प्रगो जी लेख आवडला लेखातील विचार चिंतनीय आहेत.
आयुश्यातील प्रत्येक क्षण असा
का हो असं का? जरा लायनींच्या
शेवटचा क्षण
अर्धवटराव जी अगदी हेच म्हणत होतो.
+१
तो दिवस शेवटचा असता तर बरे
वस्तुतः "शेवटचा दिवस"चा अर्थ
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा
कशी काय वाचवतात राव असली जड
कशी काय वाचवतात राव असली जड
खी खी खी.
ही समरी अगदी 'निसो' स्टाइल
आता कसं सुटसुटीत झालं.
लोकं सेल्फ हेल्प बुक्स का
लोकं सेल्फ हेल्प बुक्स का
अवघड आहे.
:)
१) पोरांन्ना शाळेत शिकवण्या
हे तुमचे प्रवचन
तुमचा फार पटकन इगो प्रोब्लेम
इगो प्रोब्लेम
मस्त
शेवटचा क्षण.
भारी
मला वैयक्तिक फारसे प्रभावी
अरेच्चा! मी ह्या धाग्यावर का