सद्याच्या आंतरजालक्रांतीच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या जगात सामजिक माध्यमांनी सर्वसामान्य माणसांला सार्वजनिक स्तरावर व्यक्त होण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. ही संधी एक दुधारी धार असलेले शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. आंतरजालावरच्या मिसळपावसारख्या मुक्त संस्थळांवर वापरलेल्या व्यक्तीगत गैर टिप्पणींमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या / समाजगटाच्या श्रद्धास्थानावर केलेल्या गैर टिप्पणींमुळे ही संधी नकळत कायदेशीर अपराधामध्ये परावर्तीत होवू शकते.
त्यामुळे लेख आणि प्रतिसाद लिहीणार्या सर्व लेखकांनी ही संधी जबाबदारीने वापरण्याची जरूरी आहे याबाबत दुमत नाही. तरीही, बर्याच जणांच्या मनात "आंतर्जालावर काय लिहिणे योग्य आहे आणि काय लिहिणे अयोग्य आहे" याबाबतीत संदेह असतो.
जालावर तरंगत (सर्फिंग) असताना पुणे पोलिस या संस्थळावर मला यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या. मिपावरील लेख व प्रतिसादांच्या लेखकांच्या माहितीसाठी त्या खाली दिल्या आहेत...
.
.
वाचने
11373
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार उपयू़क्त माहिति सांगितलि
उपयुक्त माहिती, धन्यवाद!
कचरापेटी
बर झालं हे येथे स्पष्ट केलत
+१
In reply to बर झालं हे येथे स्पष्ट केलत by स्पंदना
मी ८ वी - ९ वी च्या पोरांना,
In reply to +१ by नाखु
>>एक विनंती - ह्या लेखाची
In reply to मी ८ वी - ९ वी च्या पोरांना, by नाव आडनाव
उपयुक्त माहिती.
वरील प्रकटनावरून पडलेले काही प्रश्न
+ १०००
In reply to वरील प्रकटनावरून पडलेले काही प्रश्न by चौकटराजा
क्या बात है, एकदम नेमके.....
In reply to + १००० by सुबोध खरे
उपयुक्त माहिती.
ढकलक संप्रदाय
दखल घेतलीच पाहिजे अशी माहिती
उपयुक्त धागा !
सीतेची चिकित्सा परटाने केली
ओ धाग्याचं रामायण करु नका
In reply to सीतेची चिकित्सा परटाने केली by तुडतुडी
म्हणजे वाल्मिकीरामायणात हा
In reply to ओ धाग्याचं रामायण करु नका by प्यारे१
वल्ली म्हणतो तसं उत्तरकांड
In reply to म्हणजे वाल्मिकीरामायणात हा by बॅटमॅन
वाल्मिकीरामायणात आहे ना
In reply to वल्ली म्हणतो तसं उत्तरकांड by प्यारे१
गुड!
In reply to वाल्मिकीरामायणात आहे ना by बॅटमॅन
जागरुकता महत्वाची
डॉ. साहेब, काय लिहावं याबद्दल
खरे
खूप चांगली आणि उपयुक्तं
एक प्रश्न आहे. ६६ अ रद्द झाला
हो
In reply to एक प्रश्न आहे. ६६ अ रद्द झाला by सव्यसाची
मग अजूनही पोलिसांच्या
In reply to हो by असंका
लेखकाने धोक्याची सुचना दिली
चांगली माहिती
चांगली माहिती...
नशीब
आवश्यक स्वरुपाच्या लेखनासाठी