हि बातमी वाचून आश्चर्य तरी वाटावे कि नाही असा प्रश्न पडला आहे ..
"मोठा वर्ग विखारी वर्तुळात अडकलेला " इतक्या फालतू लेव्हल पर्यंतच आपल्या लोकांन्ना समज
देण्याचा संभवितपणा दाखवून ...उप राष्ट्रपतींनी इतकी उघड मागणी करणे हे संताप जनक आहे ...
ज्यांच्या पासून संपूर्ण जगात कमालीची दहशत माजली आहे ... ज्यांचे नाव घेताच हिंसा क्रौर्य, असहिष्णू, वर्तन हे आणि फक्त हेच आठवते त्या समाजाला सरकारी संरक्षण ??
आणि हो इतरांना कलाम आणि याकुब ह्यांच्यातला फरक 'निश्चित' माहिती आहे ...त्यामुळे तो मुद्दा नाहीच ...
आपल्या देश प्रदेश ह्यात हे असले मागणे संपूर्ण जगात कुणी मागितले नसावे.
प्रतिक्रिया
सुरक्षिततेची हमी सगळ्याच
याना सेकुरिटि कि याच्या पासुन
बातमी नक्की भारताशी संबंधित आहे ना?
हम्म
तुमच्या ह्यांना जरा विचारा
हायला,
ख्या... ख्या... ख्या....