माझ्या एका मित्राला बँक या शब्दाचा मराठी प्रतिशब्द हवा आहे. त्यावर चर्चा करत असताना माझ्या लक्षात आले कि मागे मी मिसळ पाव वर १ प्रतिशब्दांची यादी पहिली होती. गुगल वर तसे शोधून देखील पाहिले पण दुर्दैवाने सापडली नाही. कृपया कुणाजवळ ती यादी असल्यास देता का? लिंक दिली तरी चालेल.
वाचने
8743
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरील यादीचे इतर मिपाकर
अधिकोष म्हणतात बहुतेक. बाकी
बॅंकच म्हणतात बहुतेक.बाकी
पतपेढी असा एक शब्द सापडला.
पतपेढी म्हणजे इंग्रजीत
In reply to पतपेढी असा एक शब्द सापडला. by जेपी
बरोबर. माहितगार साहेब. पत :
In reply to पतपेढी म्हणजे इंग्रजीत by माहितगार
अधिकोष अथवा कोषागार हे
In reply to पतपेढी म्हणजे इंग्रजीत by माहितगार
नाय रे भावा.
In reply to अधिकोष अथवा कोषागार हे by अभ्या..
धन्यवाद सर्वांचे.
बँक
सदाहरित
- पारिभाषिक शब्दांचा शोध
- मोल्सवर्थ शब्दकोश
- दाते कर्वे शब्दकोश
- मराठी भाषा विभाग
याशिवाय गुगल ट्रान्सलेटर पण आहेच.ह्यो रंगान्ना मिपाची ब्यांक
In reply to सदाहरित by श्रीरंग_जोशी
+१००
In reply to ह्यो रंगान्ना मिपाची ब्यांक by अभ्या..
होय. तुमचे मुद्दे बरोबर.
In reply to सदाहरित by श्रीरंग_जोशी
जरा मलाही मदत हवी आहे.
अस्थैर्य
In reply to जरा मलाही मदत हवी आहे. by प्रसाद भागवत
धन्यवाद, परंतु अस्थेर्य
In reply to अस्थैर्य by श्रीरंग_जोशी
व्होलॅटाईल या शब्दाचे रुप आहे
In reply to जरा मलाही मदत हवी आहे. by प्रसाद भागवत
थरथराट. ह घ्या, डॅम ईट!
In reply to जरा मलाही मदत हवी आहे. by प्रसाद भागवत
व्होलॅटिलिटी स्माईल?
In reply to थरथराट. ह घ्या, डॅम ईट! by आदूबाळ
त्या शेअरच्या किंमतीत "खळबळ''
In reply to जरा मलाही मदत हवी आहे. by प्रसाद भागवत
धन्यवाद, काही अंशी ठीक आहे.
In reply to त्या शेअरच्या किंमतीत "खळबळ'' by जयंत कुलकर्णी
.
तरल.volatile liquid;oils;तरल
तरलतेतून volatility चा अर्थ
In reply to तरल.volatile liquid;oils;तरल by कंजूस
प्यारे साहेब, बरोबर.
In reply to तरलतेतून volatility चा अर्थ by प्यारे१
तरलतेतून volatility चा अर्थ
In reply to तरल.volatile liquid;oils;तरल by कंजूस
मग स्फोटक,तट्ट,{ वर का खाली
उटपटांग...is interesting.
In reply to मग स्फोटक,तट्ट,{ वर का खाली by कंजूस
volatilityला शेअर बाजाराच्या
+१ हेच लिहिणार होतो.
In reply to volatilityला शेअर बाजाराच्या by सुबोध खरे
संप्लवनशीलता
In reply to volatilityला शेअर बाजाराच्या by सुबोध खरे
धन्यवाद.
In reply to संप्लवनशीलता by डायवर
डॉ. साहेब, अस्थिर आणि
In reply to volatilityला शेअर बाजाराच्या by सुबोध खरे
काही प्रयत्न.
उत्तम प्रतिसाद, संप्लवनशील हा
In reply to काही प्रयत्न. by राही
मुंबइ समाचार पेपर वाचून
मोठे सिमकार्ड कापावे लागते तो
मोठे सिमकार्ड कापावे लागते तो कापलेला तुकडा कधीकधी जपून ठेवावा लागतो त्यात ठेवून जुन्या फोनमध्ये पुन्हा बरोबर बसते.त्या तुकड्याला चड्डी हा शब्द आहे.त्या चड्डीचे कापताना बर्याचदा तुकडे पडून निकामी होते. त्याऐवजी SIM CARD Adapter Nano to Micro - Nano to Regular - Micro to Regular With eject pin वापरा. काही दिवसांपूर्वी मी रु १०० ला विकत घेतला होता... आता रु ५५ ला मिळतो. स्वस्त आणि मस्त !खरडफळ्यावर कोणीतरी बँकेला
१)आता आहे त्या स्थितीपेक्षा
ब्लड बँक - रक्त पेढी
ब्लड बँक - रक्त पेढी
In reply to ब्लड बँक - रक्त पेढी by श्रीगुरुजी
सावरकरांची भाषाशुद्धी चळवळ
अस्थिर = अन्स्टेबल
नक्कीच, म्हणुन तर त्यातल्या
In reply to अस्थिर = अन्स्टेबल by अमेरिकन त्रिशंकू