प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .
वरकी = बटर
डबरा= खड्डा
डोस्क = डोके
इस्कुट = खेळ खंडोबा
बाउ = मटण
वज्ज = ओझे
शिप्पारस = शहाणपणा
गबस = गप्प बस
लांबड = साप
कानुला = करंजी
आदुगर = आधी
आडग = वेडा
निवद = नैवैद्य
गुलमाट = गोड
हाणबडिव = मार
धाम्पी = फांदी
शिस्तात = हळु
कड कडन सुट = परत जा
बारडी =बादली
दाम्ब = खांब
गुडघ्यात मेंदू = अर्धवट
रिक्स = रिस्क
काय टाटाय लागलैस = माज दाखवायला लागला आहेस
लज्गरि = आराम बस
ताम्यातु = टोमेटो
हरकने = आनंदी होणे
हरकुन टूम = खूप आनंदात
टक्कुर = डोके
साळूता = झाडू
वळक बगु = ओळख पाहु
डोस्क्यात यीना = आठवत नाही
घुमीव = फिरव
रगात = रक्त
गप गार = अगदी शांत
लय रागु वानी बोलू नगस = जास्त मस्का मारू नकोस
बुंडू कला = अगदी छोटा
हेंगाड = वेडपट
भसका =भगदाड
हुडक = शोध
सावधगिरीची सूचना : काही शंका असल्यास ब्याट मन साहेब परस्पर उत्तर देतील .
मी मिपा वरील सगळे धागे वाचलेले नसल्यामुळे जर पुनरावृत्ती झाली असेल तर आधीच क्षमस्व . आणि टंकायला जी मेल वापरली असल्याने काही चुका असतील तर समजून घ्या .
वाचने
32121
प्रतिक्रिया
159
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी
In reply to +७८६. फुल्लच आंग्लाळलेला by चावटमेला
सेठ वालचंद हीराचंद यांच्या
In reply to आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी by काळा पहाड
मी पण वालचंदचा
In reply to सांगलीकर वॉलचंद म्हणतात. by प्यारे१
तू mechanical ना?
In reply to मी पण वालचंदचा by गॅरी ट्रुमन
ते आन् का ईचारायलायस मर्दा!
In reply to वालचंद चे आहे का कुणी ईथे? by वगिश
पेटलायंस बग भावा!!
येस्स! मोळा म्हणजे खिळा हेच
In reply to पेटलायंस बग भावा!! by चावटमेला
सेम टु सेम कानुला...
हो कोल्हापूरलापण
In reply to सेम टु सेम कानुला... by मयुरा गुप्ते
बोलावून येणे नव्हे, बोलावून
In reply to हो कोल्हापूरलापण by श्वेता२४
बोलावून येणे नव्हे @ स्नेहांकिता
In reply to बोलावून येणे नव्हे, बोलावून by सस्नेह
माझे बाबा सांगलिचे. लग्न
यातले बरेचसे शब्द सगळ्याच
डी एम ई
डी एम ई
te mulache mirajeche
In reply to डी एम ई by दा विन्ची
मदन सर
इनामदार सरांची मुलगी वालचंदला
In reply to मदन सर by दा विन्ची
काय काय
अगदी अगदी!!!!!
In reply to काय काय by अकिलिज
वरील साताठ शब्द वगळता बाकीचे
उपमा करताना रवा आधी भाजून
सांगली!
शिवोऽहम्
गोमु आणि गोपु कुठे असतात हो ?
In reply to शिवोऽहम् by दा विन्ची
प्यारे१,वगिश आणि पगला गजोधर
सध्या पुण्यात मध्ये Sr.
In reply to प्यारे१,वगिश आणि पगला गजोधर by दा विन्ची
खिक
In reply to सध्या पुण्यात मध्ये Sr. by वगिश
अरे वा, मिरज सांगलीच्या आठवणी...
तिकडे कोल्हाटी नावाची एक
अवांतराबद्दल स्वारी
सांगलीच्या संस्थापक
In reply to अवांतराबद्दल स्वारी by आदूबाळ
सदर शब्द सांगली नव्हे तर
आदूबाळ, पेशव्यांकडे पटवर्धन
सांगली/ कोल्हापुरा कडील बोली भाषा
मध्य सेंटर
In reply to सांगली/ कोल्हापुरा कडील बोली भाषा by Sanjay Uwach
उद्या नाही दादा उद्याला लवकर
In reply to सांगली/ कोल्हापुरा कडील बोली भाषा by Sanjay Uwach
खटक्यावर बोट, जाग्याला पलटी.
माझ्या गावापासून मिरज हे ९०
अगदी बरोबर,
In reply to माझ्या गावापासून मिरज हे ९० by सव्यसाची
इस्माळ्या शब्द प्रथमच ऐकतो
In reply to माझ्या गावापासून मिरज हे ९० by सव्यसाची
"सत्संग"
सांगली - मिरज
जमलं का रे?????
अशा रितिने धाग्यानं शतक
शाल पण मिळाली तर जरा बर होईल
अवांतर : तोहीद मुजावर (माजी शापूरजी पालनजी) ओळखता काय ?
In reply to शाल पण मिळाली तर जरा बर होईल by दा विन्ची
नाही सर. मला गवळी सर होते
In reply to अवांतर : तोहीद मुजावर (माजी शापूरजी पालनजी) ओळखता काय ? by दा विन्ची
सांगली - कोल्हापुर
सिरुसेरि
In reply to सांगली - कोल्हापुर by सिरुसेरि
इंडीड. पुढारीच्या विश्वसंचार
In reply to सांगली - कोल्हापुर by सिरुसेरि
सहमत आहे
In reply to इंडीड. पुढारीच्या विश्वसंचार by बॅटमॅन
+१११११११११११११११११११११
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
+१
In reply to +१११११११११११११११११११११ by बॅटमॅन
वडाप ऐकीव अर्थ : ओढाप म्हणजे
फाफलत
जवळजवळ सर्व पश्चिम
In reply to फाफलत by गॅरी ट्रुमन
सांगली आणि जयसिंगपूर, अंकली
सांगलीची मुसलमानी भाषा
'मेस्त्री' हाही खास सांगली
In reply to सांगलीची मुसलमानी भाषा by स्वधर्म
मेस्त्री = master?
In reply to 'मेस्त्री' हाही खास सांगली by बॅटमॅन
हो, रैट्ट. त्या अर्थी तो शब्द
In reply to मेस्त्री = master? by स्वधर्म
नगरला पण आहे हा शब्द वापरात.
In reply to हो, रैट्ट. त्या अर्थी तो शब्द by बॅटमॅन
धन्यवाद!
In reply to नगरला पण आहे हा शब्द वापरात. by नाव आडनाव
उत्तम शब्दसंग्रह आहे.
+११११११११११११११११
In reply to उत्तम शब्दसंग्रह आहे. by गवि
पुढारी विषयी
नमस्कार
मी सांगली मध्ये जन्म झाला
In reply to नमस्कार by सुयशतात्या
क ह र प्रतिक्रिया रे बाबा..
In reply to मी सांगली मध्ये जन्म झाला by सूड