सांगलीकरांचे काही खास शब्द
लेखनप्रकार
प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .
वरकी = बटर
डबरा= खड्डा
डोस्क = डोके
इस्कुट = खेळ खंडोबा
बाउ = मटण
वज्ज = ओझे
शिप्पारस = शहाणपणा
गबस = गप्प बस
लांबड = साप
कानुला = करंजी
आदुगर = आधी
आडग = वेडा
निवद = नैवैद्य
गुलमाट = गोड
हाणबडिव = मार
धाम्पी = फांदी
शिस्तात = हळु
कड कडन सुट = परत जा
बारडी =बादली
दाम्ब = खांब
गुडघ्यात मेंदू = अर्धवट
रिक्स = रिस्क
काय टाटाय लागलैस = माज दाखवायला लागला आहेस
लज्गरि = आराम बस
ताम्यातु = टोमेटो
हरकने = आनंदी होणे
हरकुन टूम = खूप आनंदात
टक्कुर = डोके
साळूता = झाडू
वळक बगु = ओळख पाहु
डोस्क्यात यीना = आठवत नाही
घुमीव = फिरव
रगात = रक्त
गप गार = अगदी शांत
लय रागु वानी बोलू नगस = जास्त मस्का मारू नकोस
बुंडू कला = अगदी छोटा
हेंगाड = वेडपट
भसका =भगदाड
हुडक = शोध
सावधगिरीची सूचना : काही शंका असल्यास ब्याट मन साहेब परस्पर उत्तर देतील .
मी मिपा वरील सगळे धागे वाचलेले नसल्यामुळे जर पुनरावृत्ती झाली असेल तर आधीच क्षमस्व . आणि टंकायला जी मेल वापरली असल्याने काही चुका असतील तर समजून घ्या .
वाचने
31930
वाचनखूण
प्रतिक्रिया
159
आणखी काही
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
उपमा आणि उप्पीठ वेगवेगळे असते
In reply to उपमा आणि उप्पीठ वेगवेगळे असते by विशाखा राऊत
नावात काय आहे? :)
In reply to नावात काय आहे? :) by गॅरी ट्रुमन
उपमा व उप्पीट दोन्ही एकच!
In reply to उपमा व उप्पीट दोन्ही एकच! by मांत्रिक
उप्पीट पिवळं असतं. उपमा
In reply to उप्पीट पिवळं असतं. उपमा by काळा पहाड
एवढाच फरक आहे काय?
In reply to एवढाच फरक आहे काय? by प्यारे१
नाही
In reply to नाही by नाखु
ओक्के. म्हणजे उडप्याच्या
In reply to ओक्के. म्हणजे उडप्याच्या by प्यारे१
उपमा हा प्रकार थोडा जास्त
माम्लेदाराच्या पन्ख्याला
In reply to माम्लेदाराच्या पन्ख्याला by वडाप
वडाप हा शब्द वापरूनही लै दिवस
In reply to माम्लेदाराच्या पन्ख्याला by वडाप
कोन बुलाया हमको ?
बहुतेक शब्द ऐकून माहिती आहेत,
In reply to बहुतेक शब्द ऐकून माहिती आहेत, by बॅटमॅन
वाटलंच होतं
In reply to वाटलंच होतं by गॅरी ट्रुमन
एकही शब्द परिचयाचा नव्हता? मग
In reply to एकही शब्द परिचयाचा नव्हता? मग by बॅटमॅन
हो बरोबर
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
साळोता, भसका हे शब्द
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
गुडघ्यात मेंदू असणे
'चावी'
In reply to 'चावी' by पगला गजोधर
आणि विजेला 'लैन',
काकडी आणि त्यापेक्षा लांब
In reply to काकडी आणि त्यापेक्षा लांब by प्यारे१
वाळुक हा शब्द मला वाटतं
'ल्येका' 'मर्दा' 'उन्डगीच्या'
In reply to 'ल्येका' 'मर्दा' 'उन्डगीच्या' by पगला गजोधर
भावा रडीवलंस....
In reply to भावा रडीवलंस.... by बॅटमॅन
रडू नग भावा,
In reply to रडू नग भावा, by पगला गजोधर
आहाहाहा....देवल आणि शिवशंकर
In reply to आहाहाहा....देवल आणि शिवशंकर by बॅटमॅन
स्टयाण्ड जवळील
In reply to स्टयाण्ड जवळील by पगला गजोधर
हो पाहिलंय ना, एखाददुसरा
In reply to हो पाहिलंय ना, एखाददुसरा by बॅटमॅन
म्या आशामधी पाह्यलाय पिच्चर.
In reply to म्या आशामधी पाह्यलाय पिच्चर. by अभ्या..
हाण्ण्ण तेजायला. जबरीच!
In reply to 'ल्येका' 'मर्दा' 'उन्डगीच्या' by पगला गजोधर
रांडंच्या पण सांगलीत वापरतात.
In reply to रांडंच्या पण सांगलीत वापरतात. by प्यारे१
यापेक्षा जरा प्रेमळ हाक
बाउ म्हणजे मटण??
In reply to बाउ म्हणजे मटण?? by आदूबाळ
+१११११११११
In reply to +१११११११११ by बॅटमॅन
हो तर्राट तर होताच.
In reply to हो तर्राट तर होताच. by आदूबाळ
मिरजेत
In reply to मिरजेत by गॅरी ट्रुमन
मिरजला आणि मिरजंला हे
In reply to मिरजला आणि मिरजंला हे by बॅटमॅन
:)
किउंड्या = बहिरा
In reply to किउंड्या = बहिरा by कहर
किउंड्या हा शब्द लै दिवसांनी
In reply to किउंड्या = बहिरा by कहर
आम्बे पाडणे = टाइमपास / फालतू
कोल्हापुर मधे ऐकलेले काही
In reply to कोल्हापुर मधे ऐकलेले काही by मराठी_माणूस
छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी
In reply to छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी by कहर
कोळवं,चिपटं, मापटं, पायली
In reply to छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी by कहर
छटाक
In reply to छटाक by तुषार काळभोर
अर्धा, पाव, आद-पाव, छटाक ....
In reply to कोल्हापुर मधे ऐकलेले काही by मराठी_माणूस
दहा बार म्हणजे 125 ग्रॅम
धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक.
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
जन्मापासून सांगलीत राहून एक
In reply to जन्मापासून सांगलीत राहून एक by बॅटमॅन
माझ्या पहाण्यात मिरज फक्त दोन
In reply to माझ्या पहाण्यात मिरज फक्त दोन by काळा पहाड
:))
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं
In reply to पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं by प्यारे१
यत्ता धाव्वीत अस्ताना मराठीचा
In reply to यत्ता धाव्वीत अस्ताना मराठीचा by बॅटमॅन
श्री० दा० पानवलकरांची कथा.
In reply to श्री० दा० पानवलकरांची कथा. by आदूबाळ
इंडीड! सूर्य नामक कथासंग्रह
In reply to इंडीड! सूर्य नामक कथासंग्रह by बॅटमॅन
अर्धसत्य
In reply to पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं by प्यारे१
+1
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
मी!!
मारामारी
सुट्टीत सांगलीला गेलेलो आहे पण
In reply to सुट्टीत सांगलीला गेलेलो आहे पण by बोका-ए-आझम
हळदिला नाही टिखटाला म्हणतात..
काय काय?
तोटा/ तोटे
मारणे
सर्व शब्द ऐकले आहेत. मामा
In reply to सर्व शब्द ऐकले आहेत. मामा by कंजूस
खोरं हाच खरा शब्दः "खोर्यानं
In reply to खोरं हाच खरा शब्दः "खोर्यानं by काळा पहाड
दाढीच्या पारंपरिक नॉनजिलेटी
वालचंद चे आहे का कुणी ईथे?
In reply to वालचंद चे आहे का कुणी ईथे? by वगिश
सांगलीकर वॉलचंद म्हणतात.
In reply to सांगलीकर वॉलचंद म्हणतात. by प्यारे१
+७८६. फुल्लच आंग्लाळलेला
In reply to +७८६. फुल्लच आंग्लाळलेला by चावटमेला
आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी
In reply to आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी by काळा पहाड
सेठ वालचंद हीराचंद यांच्या
In reply to सांगलीकर वॉलचंद म्हणतात. by प्यारे१
मी पण वालचंदचा
In reply to मी पण वालचंदचा by गॅरी ट्रुमन
तू mechanical ना?
In reply to वालचंद चे आहे का कुणी ईथे? by वगिश
ते आन् का ईचारायलायस मर्दा!
पेटलायंस बग भावा!!
In reply to पेटलायंस बग भावा!! by चावटमेला
येस्स! मोळा म्हणजे खिळा हेच
सेम टु सेम कानुला...
In reply to सेम टु सेम कानुला... by मयुरा गुप्ते
हो कोल्हापूरलापण
In reply to हो कोल्हापूरलापण by श्वेता२४
बोलावून येणे नव्हे, बोलावून
In reply to बोलावून येणे नव्हे, बोलावून by सस्नेह
बोलावून येणे नव्हे @ स्नेहांकिता
माझे बाबा सांगलिचे. लग्न
यातले बरेचसे शब्द सगळ्याच
डी एम ई
डी एम ई
In reply to डी एम ई by दा विन्ची
te mulache mirajeche
मदन सर
In reply to मदन सर by दा विन्ची
इनामदार सरांची मुलगी वालचंदला
काय काय
In reply to काय काय by अकिलिज
अगदी अगदी!!!!!