✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुपर अँटीस्पायवेअर

क
कोलबेर यांनी
Fri, 12/12/2008 - 06:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3594 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Fri, 12/12/2008 - 07:10 नवीन

उपयुक्त माहिती ...

ऍन्टीव्हायरसचे मस्त माहिती दिली आहे ... हा बहुतेक "मालवेअर" प्रकारचा विषाणु असेल, ह्याचा मुख्य परिणाम म्हणाजे स्पीड वाईट बोंबलतो सिस्टीमचा ... चांगली सुचना दिलीत, बर्‍याच जणांना उपयुक्त आहे ही माहिती ... अवांतर : साधारणता २ महिन्यापुर्वी मलाही असाच प्रॉब्लेम आला होता, माझ्या सिस्टीमची वाईट लागली होती. मी "गाजलेले ऍन्टीव्हायरस" जसे की "मॅक्फी, ए व्ही जी , नॉर्टन " वापरुन पाहिले तर जास्त काही चांगला परिणाम झाला नाही व उलट हालत जास्त खराब झाली , स्पीड एवढा बोंबलला की मला कुठेही क्लीक करताना देवाचा धावा करावा लागला ... नंतर "विंडोज डिफेंडर" ने बर्‍यापैकी स्पीड बाबत चांगला परिणाम दिला व माझे संगणकावर नियंत्रण आले ... मग मी " अव्हिरा फ्री ऍन्टीव्हायरस + स्पाय बोट " हे कॉम्बीनेशन वापरुन अख्खी सिस्टीम धुवुन काढली व आज परिस्थीती पुर्ववत आहे. जरी "ओ एस" रिफ्रेश मारली तरीही काम होते ... सद्य परिस्थीतीत मी वर दिलेले " अव्हिरा फ्री एव्ही + स्पाय बोट " हे कॉम्बीनेशन वापरायचा सल्ला देईन, एकदम जबरा आहे दोन्हीही. अतिअवांतर : माझा "" अव्हिरा फ्री एव्ही + स्पाय बोट " ह्या दोन्हीही कंपन्यांशी कसलाही संबंध नाही. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 12/12/2008 - 07:38 नवीन

लायनक्स

मी लायनक्स वापरतो. त्यामुळे ही कटकट नाही. आपला, (उबुंटूप्रेमी) आजानुकर्ण टोरवाल्ड्स
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 12/12/2008 - 10:43 नवीन

सहमत आहे

मी लायनक्स वापरतो. त्यामुळे ही कटकट नाही. +१ लिनक्सच वापरत असल्यामुळे अशा गोष्टींचा विचारच नाही करायला लागत. (जेन्टूप्रेमी) आदीमाया दुर्बिटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
र
राघव Fri, 12/12/2008 - 11:16 नवीन

उपयुक्त

उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. छोटा डॉन म्हणतो तसे नक्कीच मालवेअर चा प्रॉब्लेम असणार हा. मलाही असा अनुभव आलेला. बहुतेक सगळे ट्रोजन्स असेच असतात. वाट लावणारे!! कसले सुख मिळते यांना बनवणार्‍यांना माहित नाही!! डोक्याचा पार भुगा होतो! माझ्याकडे तेव्हा फक्त ऍण्टीव्हायरस होते. या ट्रोजन्स नी त्याचीच वाट लावली प्रथम. मग काय त्यांना रान (बोलेतो कॉम्प्युटर) मोकळे. शेवटी मी सरळ शहाण्या मुलासारखे फॉरमॅट मारले. मित्राकडून AVG antivirus, AVG antispyware, Zonealarm Firewall, CCleaner असे सगळे सेटअप्स आणले आणि माझ्या कॉम्प्युटर वर टाकले. नंतरच मग नेट चालू केले. तेव्हा कुठे आता जरा सुखी आहे. पण आता AVG चा स्यूट विकत घ्यावा लागणार बहुदा. कारण AVG antispyware आता फ्री नाहीये. त्यामुळे नवीन अपडेट्स नाही डाऊनलोड करता येत. या बाबतीत लायनक्स/युनिक्स खरेच चांगले. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 12/12/2008 - 10:18 नवीन

माहीतीबद्

माहीतीबद्द्ल धनन्यवाद http://lokayat.com/node/130 हे पहा.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/12/2008 - 11:26 नवीन

मालवेअर बाइटस

मालवेअर बाइटस हा सर्वात अप्रतीम असा क्लिनर आहे आणी तो फ्री सुद्धा आहे. आणी हो कोणालाही कुठलेही सॉफ्टवेअर हवे असल्यास अगदि कॉर्परेट एडिशन्च्या एन्टिवायरस पासुन आयकॉन पॅकेजेस पर्यंत त्यांनी बिनधास्त आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सर्व प्रकारचे क्रॅक्स व सिरियल्स दोस्ती खात्यामंधी फीर्र्री पुरवु. ;) फुकट ते पौष्टीक ! स्.दा.फुकटे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/12/2008 - 14:15 नवीन

धन्यवाद

सर्व माहितीबद्दल धन्यवाद. ह्या सर्वांच्या सुधारीत वायरस डेफिनेशन फाईल्स विना-मोबदला उपलब्ध होतात ना? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 12/12/2008 - 14:24 नवीन

हो

हो सहजपणे मिळतात. प्रोग्रामचे नविन व्हर्जन आल्यास ते सुद्धा आपोआप डाउनलोड होते. चिंता नसावी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
अ
अमेरिकन त्रिशंकू Fri, 12/12/2008 - 17:12 नवीन

माझ्या

माझ्या संगणकावर पण एक व्हन्डू नावाचा व्हायरस शिरला होता. तेव्हा सुपर ऐंटीस्पायवेअर ने वाचवले होते. सुपर ऐंटीस्पायवेअर ची माहिती मला या वेबसाईट वरून मिळाली . www.techsupportalert.com This has independent reviews of all sorts of freeware.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा