✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा छोटा कट्टा @ सीटी

स
संदीप चित्रे यांनी
Fri, 12/12/2008 - 01:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6631 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

स
संदीप चित्रे Fri, 12/12/2008 - 01:56 नवीन

कट्ट्याचे फोटो

ह्या वृत्तांताच्या शेवटी छायाचित्रे लावण्यासाठी प्राजुचे वेगळे आभार :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 12/12/2008 - 02:04 नवीन

-

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
ट
टारझन Fri, 12/12/2008 - 02:24 नवीन

मस्तच

कट्टा मस्त झालाय हं .. आणि फोटू के व ळ . अ प्र ति म . - टारोबा खेचर (आम्हाला हलकेच घ्या नाही तर जड जाईल)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 12/12/2008 - 02:33 नवीन

+१

हेच म्हणतो !! स्टँडप कॉमेडीचे थोडे अधिक अंश वाचायला /ऐकायला मिळाले तर अजून आनंद होईल ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
संदीप चित्रे Fri, 12/12/2008 - 03:07 नवीन

पुढच्या कट्ट्याला

स्टँड अपचा रिपीट शो करूया ... काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
छ
छोटा डॉन Fri, 12/12/2008 - 08:34 नवीन

++१

कट्टा आणि कट्ट्याचे फोटो केवळ " अ प्र ति म " !!! >> स्टँडप कॉमेडीचे थोडे अधिक अंश वाचायला /ऐकायला मिळाले तर अजून आनंद होईल ! असेच म्हणतो ... ह्यावर आणखी एक भाग यायला हरकत नाही. जर शुटिंग केले असेल तर "तु नळीचा दुवा" दिल्यास आणंद होईल ... संदिपशेठची वर्णनशैली मस्तच, एकदम खुसखुषीत वाटते वाचायला ... येऊ द्या अजुन ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
न
नंदन Fri, 12/12/2008 - 13:42 नवीन

+१

असेच म्हणतो. फोटो आणि वर्णन झकासच. स्टँड अप कॉमेडीचा काही भाग पहायला नक्कीच आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मनस्वी Fri, 12/12/2008 - 13:55 नवीन

+ १

सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सहज Fri, 12/12/2008 - 03:40 नवीन

सुंदर वर्णन

संदीप कट्टावर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/12/2008 - 03:48 नवीन

मला तर

पुन्हा सगळा शो आणि नंतरची धमाल आठवून अजूनही हसू येतेय. हे सगळं ऐनवेळी जमवून आणल्याबद्दल प्राजूचे आभार. संदीपने इतकं हसवलं की मला वाटायला लागलय, आपल्याला बुवा भ्रमण मंडळ नाही तरी बैठण मंडळ व ग्रहण (खाणे या अर्थी) मंडळ स्थापन करता येइल. रेवती
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 12/12/2008 - 03:49 नवीन

हाहा

ग्रहण (खाणे या अर्थी) तुम्हाला ग्रहण च्या ऐवजी "सेवन" असे म्हणायचे असावे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 12/12/2008 - 03:53 नवीन

आता

भ्रमणसारखा शब्द असावा म्हणून तो शब्द तसाच ठेवलाय. अर्थ सेवन असाच घ्यावा. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ट
टारझन Fri, 12/12/2008 - 03:55 नवीन

णाही णाही

णाही हो सुनित भौ ... रेवती काकुंना भ्रमण-बैठण-ग्रहण हा तिय्या जमवायचा असावा .. भ्रमण-ग्रहण च्या तुलनेत भ्रमण-सेवन नाही चपलख बसतं ... तो लघु-गुरू चा किंवा वृत्ताचा प्रौब्लैम होत असावा. - टारेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
र
रेवती Fri, 12/12/2008 - 05:52 नवीन

टार्‍याचा

टारगटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. टारेवती काय? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
राघव Fri, 12/12/2008 - 13:19 नवीन

अहो तो

अहो तो सद्ध्या फ्रस्ट्रेशन काढतोय सगळीकडे! जास्त टेंशन नाय घ्यायचं!! :D टार्‍या, हलकेच घे रे बाबा.. नाय तर मलाच हाणशील धरून!! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ट
टारझन Fri, 12/12/2008 - 13:35 नवीन

छ्या ... काहीही काय ...

अहो तो सद्ध्या फ्रस्ट्रेशन काढतोय सगळीकडे! जास्त टेंशन नाय घ्यायचं!
छ्या ... कुठे सगळी कडे ? फ्रस्ट्रेशन काढायला इथे चिक्कार सुविधा आहेतच की ... मी हल्ली सगळ्यांच्याच सह्यांचं विडंबण करतो ... त्यात णविण ते काय ?
नाय तर मलाच हाणशील धरून!!
नाय हो हाणत बिणत णाय.... एकदा वाइच भेटा फकस्त. - टारूक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
म
मानस Fri, 12/12/2008 - 03:57 नवीन

डि.सी. ला करा ... पुढचा कट्टा

डि.सी. ला आता होऊनच जाऊ दे एखादा कट्टा प्राजु, काय वाटतं? मुक्तसुनितला विचारतो ........... तसेही "कोल्हापुरी मिसळ" खाऊन य वर्षे लोटली आहेत. संदीप मकाम (मराठी कला मंडळ ऑफ ग्रेटर वॉशिंग्टन) साठी आता एक कार्यक्रम नक्की मा
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 12/12/2008 - 08:55 नवीन

मराठी कला मंडळ -- वॉशिंग्टन

मानस... मला अवश्य कळवा. आमचा सहा जणांचा ग्रुप आहे स्टँड अप कॉमेडीवाला ... दीड - दोन तासांचा तर कार्यक्रम नक्की करू शकतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
श
शितल Fri, 12/12/2008 - 05:22 नवीन

सह्ही..

खुप खुप हसलो, हसुन (आणी खाऊन ही )फुटलो नाही एवढेच, संदीप ने आम्हाला खुप हसविले आणी रेवती ने ही अगदी मस्त किस्से सांगुन हसुन पुरेवाट केली. :) वृत्तांत मस्त लिहिला आहेस रे संदीप. :)
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 12/12/2008 - 08:27 नवीन

ब्याकग्राउंडला

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसतायत त्या कुणाला ? (वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हायरस सारख्या पसरत चालल्या आहेत.)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 12/12/2008 - 08:57 नवीन

प्राजुच्या चिरंजीवांचा

वाढदिवस नुकताच काही दिवसांपूर्वी होऊन गेला होता.. त्यामुळे ते बॅनर दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
झ
झकासराव Fri, 12/12/2008 - 08:57 नवीन

कट्टा मस्त

कट्टा मस्त झाला असणार. संदीपचे हावभाव बघुन लक्षात येतय की त्याने केलेला कार्यक्रम फर्मास होता. खादाडीचे जे फोटु टाकले त्याने लाळ जमा झालीच तोंडात. मिसळ काय,बर्फी काय, पुलाव काय दहिवडे काय सगळच भारी की. :) अवांतर : अरे रे!! मत्य्सप्रेमी संदीप शेठ साठी बोंबील नव्हत का??? ते रात्रीच्या जेवणात आहे अस त्याला सांगितल असत तर त्याने ५ ची बस देखील सोडली असती. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 12/12/2008 - 09:00 नवीन

क्या बात है झकासराव ...

प्राजुने आधी सांगितलं असतं की रविवारी रात्री बोंबील मिळतील तर लॅपटॉप घेऊनच कनेक्टिकटला गेलो असतो आणि सरळ सोमवारी तिथूनच ऑफिसचं काम केलं असतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
च
चित्रा Fri, 12/12/2008 - 09:09 नवीन

छोटे कट्टे

बरेच रंगत आहेत. वृत्तांत आणि फोटो छान!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/12/2008 - 09:10 नवीन

स्टँडप कॉमेडी

अरे, तुझ्या स्टँडप कॉमेडीबद्दल जास्त नाही लिहिलंस!!!! हा भाग क्रमशः करून टाक. पुढच्या भागात टाक तुझ्या कॉमेडीबद्दल. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/12/2008 - 13:24 नवीन

सहमत

सहमत आहे. असे कट्टे बघीतले की मी miss केलेले कट्टे आठवतात.. साला छळवाद आहे नुसता ~X( मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
स्वाती दिनेश Fri, 12/12/2008 - 13:02 नवीन

वा..

कट्टा मस्त झालेला दिसतो आहेच, रेवतीची ग्रहणमंडळाची आयडीया भारी.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/12/2008 - 22:19 नवीन

मस्त !

आणखी एक झकास कट्टा ! करा भो मजा करा ! सगळ्यांच्याच आयुष्यात असे आनंदाचे क्षण कुठे पेरलेले असतात. -दिलीप बिरुटे (नोकरी एके नौकरी, आणि घर एके घरवाला )
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/12/2008 - 22:20 नवीन

एकूण

एकूण भन्नाट धमाल चाललीये तर!! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/12/2008 - 23:03 नवीन

आपुलकीने

आपुलकीने एकत्र जमलेल्या मिपाकरांचे फोटू पाहिले, खादाडीचे फोटू पाहिले, दिल खुश झाला! :) आता आम्ही समाधी घ्यायला मोकळे! अरे शक्तिवेलू, ही आपुलकीच मी तुला समजवायचा अनेकदा प्रयत्न केला रे! पण प्रत्येक वेळेला तुझा शिष्ठपणा नडला! :( असो, मिपाधर्म वाढवा, मिपाधर्म जगवा! आपुलकीने एकमेकात मिसळा, चार घटका सुखाच्या घालवा! हाच श्री संत तात्याबांचा मराठी आंतरजालाला संदेश..! आपला, तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा