गुरुवारी हा प्रश्न टाकला होता. तेव्हा येत्या गुरुवार पर्यंत थांबूया :)
नाहितर मुक्तसुनीत एकमेव उत्तर देणारे ठरतील ;)
माझा माझ्या भाषांतरकलेवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे गाणं ओळखू न येणार्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तरी "याही परिस्थितीत" गाणे ओळखणार्याचे कौतूक मात्र करावे तितके कमीच ;)
असो. उद्या एक 'हिंट' देईन.
-ऋषिकेश
वर बर्याच जणांनी ओळखल्या नुसार "वर्डस" या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याच्या भाषांतराचा हा प्रयत्न आहे. हे गाणं पुढिल विडियोत ऐकु शकतील व त्याचे शब्दही पाहु शकतील. भाषांतर जमलंय का हे ऐकायला आवडेल
सर्व अचुक उत्तरे देणार्यांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन!!
अभिनंदन!
सांगा ना..
गुरुवार
मी गाण॑ ओळखल॑..........
अभिनंदन
अभिनंदन
उत्तर पाठवले आहे.
अभिनंदन!
मी पण
अचुक
उत्तर