✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शब्द!

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 01/03/2008 - 20:38

प्रतिक्रिया द्या
5738 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/03/2008 - 23:30 नवीन

अभिनंदन!

मुक्तसुनीत यांनी मुळ इंग्रजी गाणे व त्याचा बँड दोन्ही अचुक ओळखले आहे. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 02:03 नवीन

सांगा ना..

आता सांगा हे गाणं कोणतं ते? किती ताणाल? - प्राजु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 03:48 नवीन

गुरुवार

गुरुवारी हा प्रश्न टाकला होता. तेव्हा येत्या गुरुवार पर्यंत थांबूया :) नाहितर मुक्तसुनीत एकमेव उत्तर देणारे ठरतील ;) माझा माझ्या भाषांतरकलेवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे गाणं ओळखू न येणार्‍यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तरी "याही परिस्थितीत" गाणे ओळखणार्‍याचे कौतूक मात्र करावे तितके कमीच ;) असो. उद्या एक 'हिंट' देईन. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 01/08/2008 - 17:15 नवीन

मी गाण॑ ओळखल॑..........

ऋषिकेश...हे गाण॑ आहे..... इथेच देउ का उत्तर? जाउ दे..इकडे कान कर मग सा॑गतो :-) (व्यक्तिगत स॑देश पहा) -धमाल मुलगा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 21:01 नवीन

अभिनंदन

धमाल मुलगा याने अचूक उत्तर पाठवले आहे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 21:02 नवीन

अभिनंदन

नीलकांत यांनी देखील अचूक उत्तर पाठवले आहे. शिवाय हा बॅंड त्यांचा आवडता असल्याचे आवर्जून कळवले आहे . अभिनंदन !
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 01/08/2008 - 22:10 नवीन

उत्तर पाठवले आहे.

व्यक्तिगत स॑देश पहा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 01/08/2008 - 22:21 नवीन

अभिनंदन!

स्वाती राजेश यांनीही बँड व गाणे अचूक ओळखले आहे. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 01/09/2008 - 17:14 नवीन

मी पण

पाठवले आहे उत्तर -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 19:52 नवीन

अचुक

ध्रुव यांनीही अचूक उत्तर दिले आहे. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/10/2008 - 20:35 नवीन

उत्तर

वर बर्‍याच जणांनी ओळखल्या नुसार "वर्डस" या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याच्या भाषांतराचा हा प्रयत्न आहे. हे गाणं पुढिल विडियोत ऐकु शकतील व त्याचे शब्दही पाहु शकतील. भाषांतर जमलंय का हे ऐकायला आवडेल सर्व अचुक उत्तरे देणार्‍यांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा