Skip to main content

( दीडशे रे.....)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 25/08/2015 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
दीडशे रे.......... एक शाळा होती सुंदर तीत मुले होती शंभर मग आणखी आले पन्नास किती किती झाले रे? दीडशे रे दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी भागू गुणू, भागू की गुणू गुणू भागू, गुणू की भागू दीडशे रे तो सट्टे कसकसले लावे अन्‌ हरतो हो लावे अन्‌ हरतो हो मग किती सेशन गेले, अन्‌ पैसे पण गेले रे पण आशेवर लढला, अन्‌ खेळतच राही रे तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली जहरासाठी पैसे नव्हते रे दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे दीडशे रे बांधून ये रिक्षाला काटेरी तारांना पंचर कर रिक्षाची चाके रे छोले तर ती खाते ना आणि कुलचे पण खाते ती आणि चावून ती अनरसे सांबार पण गिळते ती पोटात गुळबुळबुळते, धावून जाते गडबडते पण बिल ते बस्स फडफडते, रिक्षाचे काय जळते येतात जातात रुपये रे दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे दीडशे रे -- स्वामी संकेतानंद (डिस्क्लेमरः पहिले शाळाविषयक कडवे("किती किती झाले रे" वाले) माझे नाही. ते आमच्या भागात, गाणे आले तेव्हापासून, हिट आहे. कोणत्या पोराने ते बनवले होते ह्याची कल्पना नाही. उर्वरित बांधकाम माझे आहे.)
लेखनविषय:

वाचने 3414
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पोस्टमध्ये एक उल्लेख राहून गेला. संपादकांनो, तेवढे एक करा. पहिले शाळाविषयक कडवे("किती किती झाले रे" वाले) माझे नाही. ते आमच्या भागात, गाणे आले तेव्हापासून, हिट आहे. कोणत्या पोराने ते बनवले होते ह्याची कल्पना नाही. उर्वरित बांधकाम माझे आहे.

स्वाम्या, २५ तारीख झाली. अजून दिल्लीत असशील तर एकीकडे रिक्षा आणि छोले कुलच्यांची बिले आणि खिशात दीडशे फक्त रुपये? कसं भागणार?

In reply to by पैसा

म्हणून दिल्लीवाली गर्लफ्रेंड नक्को रे बाबा! अर्थात इतर भागातल्याही तशाच असू शकतात. आमाला कसलाच अनुभव नाही. :P