पगार आठवड्याप्रमाणे मिळाला तर.......
आठवड्याप्रमाणे पगार झाला तर......
भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल.
आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत.
वर्षात (365/7) - 52.1428571 – 52 आठवडे
महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील,
उदा. महिन्याचा पगार ₹ 100
आठवड्याचा पगार ₹ 25
महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार
100 x 12 – ₹ 1200
आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार
25 x 52 – ₹ 1300
बघा कोणाला बरोबर वाटते का? चुक वाटत असेल तर का वाटते?य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जर पगार आठवड्याला झाला तर 1
(मालकः एका महिन्याचा बोनस
काय हो ते लोकसत्तामधे जाहिरात
एका महिन्याचा बोनस मिळतो ना?
पगार
अहो काका.. ऐसी वरच तुम्हाला
बोंबला.
अरे भौ.. ते वायलं अन हे वायलं
ईएमआय
तासाचा हिशेब
त्यापेक्षा भारतीय
स्टेडियमबाहेर
त्यासाठी देशात सौदी
बाकि कै असो..पण कोडी घालायला
:) +१
माझ्या मित्राने सांगितलेला
आठवद्याचा पगार
हा जो माझा खटाटोप चालू आहे
हा जो माझा खटाटोप चालू आहे
काका असं कसं, असं कसं..? आता
"The problem with the world
जला गीता छापली आन तुमी
अर्रे देवा...
भारतात पगार दर महिन्याला
>>>उदा. महिन्याचा पगार ₹ 100
काका तुम्ही ग्रेट्ट आहात.
अमको अमारा कुंपणी बोनस नै
मुळात हा लेखच चुकीच्या
बाकी मला मागचे काही दिवस
मग वर्षात 52 आठवडे येतात.
मार्चमधे ३१ असतात... मग ४.५
बरं ... आता जरा वेगळ्या
आणि अजून एक.. यापूर्वी आम्ही
साहेब,
समजा मला दिवसाला हजार रुपये
मस्त प्रतिसाद..
लयचं...........!!!
डांगे सायेब, वरती कै आमी
तुमच्याच प्रतिसादाचा आधार
आँ! महिन्याचे बरोब्बर एक्सक्ट
पगार
च्यायला
पगार मनाप्रमाणे मिळाला तर....
आम्ही रोजगारावर आहोत (स्वयं
आठवड्याला पगार मिळाला तर मजा
आमचे गृहकर्ज
- महिन्याचा हप्त्याची रक्कम जेवढी त्याच्या निम्मी रक्कम दर दोन आठवड्यांनंतर येणार्या शुक्रवारी भरावी लागते.
- पूर्वी वर्षातून १२ वेळा जितकी रक्कम भरावी लागायची त्याच्या निम्मी रक्कम २६ वेळा भरावी लागते.
- दर महिन्यात पहिल्या अन तिसर्या शुक्रवारी नव्या पद्धतीने हप्ता भरावा लागतो.
- वर्षातून दोन महिन्यांत ५ शुक्रवार येतात. त्यावेळी पहिल्या, तिसर्या अन पाचव्या शुक्रवारी हप्ता भरावा लागतो.
या रचनेमुळे आमचे कर्ज १६ महिने अगोदर संपणार आहे अन व्याजाची एकुण रक्कमही थोडीफार कमी होत आहे. बादवे हे अमेरिकेतले गॄहकर्ज आहे. भारतात ही पद्धत आजवर पाहिलेली नाही.तुमच्या केसमध्ये कंपाउंडिंग
हो बरोबर आहे
"इ एम आय" नैये का? (उदा.
इ एम आयच आहे